ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

झी मराठीवर एवढ्या एकदोन वर्षांत एक मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. तिचं कथानक, नाव आणि कलाकार हे सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहेत. टीआरपीच्या बाबतीत सुद्धा मालिका ही कायम एक नंबरवर होती. त्या मालिकेचे नाव आहे देवमाणूस.

आता मागील काही दिवसापूर्वी ही मालिका बंद झाली खरी; पण अजून सुद्धा लोकांच्या मनातून घराघरातून मालिका काही निघायचं नाव घेत नाही आहे. त्यात काम करणाऱ्या सर्व लोकप्रिय कलाकारांना म्हणून चाहते सोशल मिडीयावर आता फोल्लो करत आहेत.

डॉ अजित कुमार, डिम्पल, चंदा असे सर्वच पात्र रसिकांच्या मनात घर करून गेलेले आहेत. टोण्या आणि आज्जी तर काय सांगायचं ? वेगळाच फ्लेवर आहे त्यांचा. त्यांचा एक आज्जी नातवाचा वेगळा चाहता वर्ग आहे. अश्यात चंदा हे शेवटच्या सत्रात काही एपिसोड मध्ये दिसलेले पात्र प्रचंड गाजलेले आहे. त्या पात्राची भूमिका कुणी केली असा अनेकांना प्रश्न पडलेला असेल. तर ती चर्चेत येणारी आणि मालिकेचा शेवट करणारी भूमिका केली आहे, अभिनेत्री नृत्यकार माधुरी पवार या अभिनेत्री ने.

माधुरी पवार हिला शेवटच्या दिवसात मिळालेली चांद ही भूमिका खूप गाजली. तिच्यासारखे पात्र हे आज गावागावात १०० टक्के आढळून येतील. त्यामुळे प्रेक्षकांना ते पात्र अजूनच जास्त आसपासचे वाटलं. माधुरी पवार या लोकप्रिय अभिनेत्री ने सुद्धा चंदा ला पूर्णपणे न्याय दिलेला आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग सुद्धा सोशल मिडीयावर खूप वाढलेला आहे. इन्स्टा व फेसबुक वर माधुरी प्रेक्षक यांच्याशी सतत कनेक्शन मध्ये राहत असते.

आज चंदा या पात्रा मुळेच ती घराघरात पोहोचलेली आहे. नुकतीच माधुरी पवार ही अभिनेत्री सोशल मिडीयावर येऊन एकदा लाइव आली होती. ज्यामध्ये तिने तिच्या सर्व चाहत्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मा’रल्या ज्यामधून एक गोष्ट बाहेर आलेली आहे ज्याची प्रेक्षकांच्या मध्ये खूप चर्चा होत आहे, ते म्हणजे देवमाणूस मालिका पुन्हा येणार आहे. दुसरा सिझन घेऊन. आता चांद यावर बोलताना अशी म्हणाली की हो तुम्ही फक्त काही काळ थांबा.

आम्ही पुन्हा नव्याने तुम्हाला भेटायला येऊ शकतो. तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या खूप व्हायरल होत आहे. आणि चाहत्यांच्या मध्ये एकच उत्सुकता आहे की देवमाणूस सेकंड सिझन नेमका येणार कधी. जर मालिका येत असेल तर सर्व टिम ला खूप खूप शुभेच्छा

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.