मित्रांनो!, आजकाल बॉलीवूड मधून पॉ’र्न, न्यू’ड, से’क्स इ. शब्द आणि त्याच्याशी संबंधित चर्चा वारंवार आपल्या कानावर पडत आहेत. सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. राधिकाने अनेक चित्रपटात काम केले आहे आणि विविध भूमिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान बनवले आहे.
मात्र तिला इथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. इतकेच नाही तर राधिकाला एकदा ऑडिशनसाठी फोन से’क्स करावा लागला होता. नेहा धुपियाच्या बीएफएफ व्हिथ वोगमध्ये राधिका आपटे राजकुमार रावसोबत आली होती. तेव्हा खुद्द राधिकानेच एक खुलासा केला. त्यावेळी तिने सांगितले की, ‘देव डी चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोनवर अ’श्ली’ल गोष्टी करायच्या होत्या.
मी ते केल्यादेखील कारण मला ऑडिशनमध्ये सिलेक्ट व्हायचे होते. मला हे सर्वांसमोर करायचे होते आणि मी खूप चांगला अभिनय केला. तरीही माझी निवड झालीच नाही’ जेव्हा राधिकाची न्यू’ड क्लिप व्हायरल झाली होती तेव्हा तिच्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी तिला ओळखले होते.
ग्रॅजिया मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, ‘जेव्हा क्लीन शेव्हच्या शूटिंग दरम्यान न्यू’ड क्लिप लीक झाली तेव्हा मला वाईट ट्रोल करण्यात आले होते आणि त्याचा परिणाम माझ्या जीवनावर झाला होता. बरेच दिवस मी घराबाहेर पडली नाही. मीडिया काय बोलेल याचा विचार केला नव्हता. पण न्यूड क्लिप व्हायरल झाली तेव्हा माझ्या ड्रायव्हरपासून ते वॉचमॅनपर्यंत सर्वांनी ओळखले होते. मग या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला.’
मागेही राधिका आपटे पार्च्ड चित्रपटातील बोल्ड विषय आणि सीन्समुळे चर्चेत आली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादवने केले होते. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यातील राधिका आपटेचे न्यू’ड सीन्सचे क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची खूप चर्चा झाली होती. राधिकासोबत या चित्रपटात अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत होता.
नुकत्याच आदिल हुसैनच्या एका मुलाखतीमुळे हा सीन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या न्यू’ड सीनपूर्वी आदिलने राधिकासोबत चर्चा केली. त्याने राधिकाला विचारले की,’तुझा बॉयफ्रेंड काय विचार करेल?’ त्यावर राधिका आपटे म्हणाली की मी विवाहित आहे. यानंतर राधिकाने आदिलला विचारले होते की,’तुझी बायको काय विचार करेल?’ यावर आदिलने अतिशय मनमोकळेपणाने उत्तर दिले होते की, ‘माझ्या पत्नीला काहीच प्रॉब्लेम नाही. यामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही.’