बिग बॉसच्या घरात रंगवणारे खेळ पुढे चालून कधी कोणत्या क्षणाला काय वळण घेतील हे सांगणं जरा कठीणच आहे. तुम्हालाही याची प्रचिती याआधी आजवर आलेली असेलच. कारण बिग बॉस एकप्रकारचा लाईव्ह मनोरंजनाचा भाग असला तरी त्यामधून अनेक चित्र’वि’चि’त्र गोष्टी घ’ड’ले’ल्या आपल्याला पहायलाही मिळतात. सध्या अशीच एक घ’ट’ना घ’ड’ली आहे. जिची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगल्याची पहायला मिळतं आहे.

बिग बॉसच्या प्रचंड लोकप्रियतेला पाहून ते नंतर मराठी, तेलुगू, तमीळ भाषिक सिनेसृष्टीतही सुरू करण्यात आलं. आणि सर्वच ठिकाणी त्याला तितका प्रचंड प्रतिसादही मिळाला. मुळात सध्याच्या घडीला मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची गोष्ट म्हणायची म्हटली तर ती अशी की, दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री विणा जगताप हे दोघेही त्यांच्या एकमेकांच्या रिलेशनशीपबाबत चर्चेत राहिले होते.

सर्वांना आजवर माहितचं आहे की या दोघांनीही कधीच आपल्या नात्याबद्दल ल’पा’छु’पी’चा डा’व न खेळता वारंवार स्पष्टपणे एकमेकांबाबत बोलणं केलेलं आहे. दरवेळी जाहिररित्या एकमेकांविषयीच्या गोष्टी शेअर करणारे आणि मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक रोमॅन्टिक कपल म्हणून गेल्या काही काळापासून चर्चेत राहणाऱ्या या कपलचं आता काहीतरी बि’न’स’ल्या’चं समोर येत आहे. मुळात याबाबत सध्या शिव ठाकरे यानेच उघडपणे खु’ला’सा केल्याचं पहायला मिळतं आहे. तर आता आपण जाणून घेऊयात नेमकं या दोघांमधे काय बि’न’स’लं आहे? आणि ही चर्चा सोशल मीडियावर इतक्या प्रमाणात व्हायरलं का झाली आहे?

सोशल मीडियावर तरूणाईमधे या दोघांच्या ब्रे’क’अ’प’ची चर्चा रंगली त्याला कारण म्हणजे दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र पहायला मिळतं नाहीत. वीणा आणि शिव या दोघांची जी के’मि’स्ट्री सर्व त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या पर्सनल अकाउंटवरून पाहण्यात यायची ती आता एकप्रकारे बऱ्याच कालावधीपासून गा’य’ब झाली आहे.

आधी नेहमी इन्स्टाग्राम अकाउंटवरून एकमेकांना प्रोत्साहित करणारे, एकमेकांबद्दल काळजी, एकमेकांच्या प्रत्येक प्रोजेक्टबद्दल जागरूक असणारे, एकमेकांना सहकार्याची, सा’थी’ची जा’णि’व करून देणारे शिव आणि वीणा आता पहिल्याप्रमाणे एकमेकांकडे लक्षही देत नसल्याचं दिसून येत आहे. आणि त्या दोघांच्या बाबतीतले घ’ड’ले’ले बदल सोशल मीडियावर पसरायला फार का’ळ नाही लागला. त्यामुळे शिव ठाकरेला जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने थेट उघडपणे ही महत्वपूर्ण गोष्ट सांगितली.

शिव ठाकरेने एकप्रकारे यावेळी अप्रत्यक्षरित्या दोघांच्या वि’ल’गी’क’र’णा’ची बातमी सांगितली असं म्हणावं लागेल. कारण तो म्हणाला, “दोघे आपापल्या कामात खुपच व्य’स्त झालो आहोत. सध्यातरी कामावर लक्ष केंद्रित करतं दोघांच्याही हिताचं ठरणार आहे. आणि योग्य वेळ आली तर आम्ही लग्नही करूत.” त्याच्या अशा जर तरच्या उत्तराने प्रसारमाध्यमांमधे दोघांच्या ब्रे’क’अ’प’च्या चर्चेची झो’ड उडाल्याची दिसते आहे.

दरम्यान मुळात कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर वीणाने तिची छाप रसिकप्रेक्षकांवर “ये रिश्ता क्या कहलाता है” या हिंदी सिरीयलमधूनच चांगल्या पद्धतीने पा’ड’ली आहे. याशिवाय तिने मराठी मालिका “राधा प्रेमरंगी रंगली” या मालिकेतूही चांगली भुमिका साकारल्याची पहायला मिळाली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!