मित्रांनो!, सध्या देशभर चर्चेत असलेल्या राज कुंद्रा पॉ’र्न फिल्म प्रकारणातील एक प्रमुख अभिनेत्री गहना वशिष्ठने नुकतेच इंस्टाग्रामवर चक्क एक न्यू’ड लाइव्ह सेशन केले आहे. आणि गहना वशिष्ठने इंस्टाग्राम सारख्या प्रथितयश सोशल मीडियावर केलेल्या या न्यू’ड लाइव्ह सेशनचा व्हिडीओ पाहून सगळेचजण हैराण झालेले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला पो’र्नो’ग्राफी कंटेट प्रकरणात अ”टक केली आहे. राज कुंद्रा प्रकरणी सगळेजण आपले प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणी सर्वात महत्वाची असलेली अभिनेत्री मॉडेल गहना वशिष्ठचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गहनाने नुकतेच इंस्टाग्रामवर एक न्यू’ड लाइव्ह सेशन केले आहे. या लाईव्ह व्हिडीओत गहना न्यू़’ड होती. हा व्हिडीओ वल्गर आहे का? असा सवालही तिने युझर्सला विचारला. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gehana Vasisth (@gehana_vasisth)

या व्हिडीओत गहना वशिष्ठ म्हणाली की, ‘नमस्कार मित्रांनो. मी तुमच्या सर्वांसमोर न्यूड बसलीय. मी असभ्य दिसत असेल तर मला सांगा. मी पॉ’र्न स्टार दिसते का? किंवा मी पॉ’र्न आशय करते आहे असे वाटते आहे का?’ गहना वशिष्ठचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात गहना सांगते की, माझा मुद्दा असा आहे की मी काहीही परिधान करत नाही पण तरीही तुम्ही ते पॉ’र्नच्या श्रेणीत धरत नाही.

माझे बाकीचे व्हिडीओ ज्यात मी चांगले कपडे घातले आहेत, तरीही तुम्ही त्यांना अश्लील म्हणतात. ही चुकीची गोष्ट आहे. सर्वजण म्हणत आहे की पॉ’र्न शूट केले जाते, पॉ’र्न शूट केले जाते. आता मी एकही कपडे घातलेले नाही, पण तरीही तुम्ही म्हणताय की मी वल्गर नाही. ‘

गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलले आणि गहना वशिष्ठ केले. तिचे मित्र तिला जिंदगी नावानेही ओळखतात. कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलेल्या गहनाला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या आणि ती मॉडेलिंगकडे वळली.

तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘बहनें’ या मालिकेत ती लीड रोलमध्ये दिसली होती. ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काही तेलगू सिनेमातही ती झळकली आहे.