बिग बॉस ७ विजेती ऍक्टरेस गौहर खान आपला बॉयफ्रेंड जैद दरबार सोबत २५ डिसेंबरला लग्न केले, दोघांची प्रेवेंडिंग कार्यक्रम खूप उत्साहात पार पडला त्यातील काही क्षण फोटोमधले तिने आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत.
गौहर खान आणि जैद दरबार यांचं लग्न मुंबई मध्ये आईटीसी मराठा लग्जरी होटल मध्ये क्रिसमस दिवशी पार पडली , ह्या लग्न सोहळ्यात त्यांच्या दोन्हीकडील कुटुंबातील काहीजण आणि जवळचे काहीजण उपस्थित होते. गौहर खान दरवेळी आपल्या गोष्टी वरून चर्चे मध्ये असते , ह्यात त्यांच्या नावावर खूप सारे वा’द’वि’वा’द जोडले आहेत .
बिग बॉस गौहर खान यांच्या जीवनातील एक वेगळा क्षण ठरला आहे , आणि ती बिग बॉस ७ ची विजेती सुद्धा आहे , शो च्या दरम्यान त्यांचं अफेयर टीव्ही ऍक्टर कुशाल टंडन ह्यांच्या सोबत चालू होत , घरातून बाहेर पडल्यावर सुद्धा दोघ एकमेकांनसोबत राहत होते , पण काही महिन्यांपूर्वी ते दोघे काही कारणास्तव वेगळे झाले , एवढच नाही तर सोशल मीडिया वर एका गोष्टी मधून त्यांच्यात मोठे वाद निर्माण देखील झाले होते .
२०११ मध्ये गौहर खान आपल्या लीप सर्जरी वरून चर्चेत आली होती , त्यांची लीप सर्जरी खूप ख’रा’ब झाली , त्यामुळे त्यांनी तेव्हा आपले खूप सारे शुट्स र’द्द केले होते , त्या दरम्यान गौहर खान आपला टीव्ही शो “खान सिस्टर्स” करत होती , त्यामध्ये गौहर आणि तिची बहीण निगार ह्याच्या दररोजच्या जीवनाबद्दल दाखवल जायचं .
एक इंटरविएव दरम्यान गौहरने कबुल केले की तिने आपली लीप स’र्ज’री ट्राय केली होती , त्यांचा असर फक्त ३-४ तास पुरता असतो , त्यानंतर स’र्ज’री केल्यानंतर त्यांना हवी तशी शेप नाही आली ,मी कॅमेरा वर शूटिंग साठी नाही येणार म्हणून “खान सिस्टर्स” शो च शुटिंग थांबलं होत .
हनी सिंहचा रियालिटी शो ‘रॉ स्टार’ फिनाले मध्ये गौहर खान ला खूप त्रा’स’दा’य’क गेला , ह्या शो वर ती होस्ट करत होती त्याच दरम्यान एका मुलाने स्टेज वर जाऊन त्यांना खा’ना’खा’ली मा’र’ली होती , मग गौहर सेटवरच र’डू लागली होती , रिपोर्ट नुसार अस कळलं की गौहर मुस्लिम आहे आणि तिने परिधान केलेले कपडे लहान होते ते परिधान केलेत म्हणून त्याने स्टेज वर जाऊन खा’ना’खा’ली मा’र’ली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.