ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

असे म्हटले जाते की प्रेमाची काहीही व्याख्या नसते, प्रेम ही भावना असते जी आपोआप होत असते. खासकरुन आपल्या साथीदारांवर प्रेम करणारे लोक त्यांच्या साठी काहीही म्हणजे काहीही करण्यासाठी तयार असतात, तसेच त्यांना आनंदित करण्यासाठी ते काहीही करण्यास तयार असतात. तर अश्याच एका तरुण प्रेमी आपल्या आपल्या गर्ल फ्रेंड साठी जे केले, ज्याचा कोणीही विचार करू शकत नाही.

खरे प्रेम काय असते हे या तरुण मुलाने सिद्ध करून दाखवले आहे. होय, ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी ऐना आणि तिचा बॉयफ्रेंड टेरी यांच्यात खूप म्हणजे खूप प्रेम आहे, दोघेही एकमेकांवर अतोनात खूप प्रेम करतात. हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की टेरीने आपल्या गर्ल फ्रेंडला प्रपोज करण्यासाठी एक वेगळा आणि अतिशय खास मार्ग अवलंबला. टेरीने 1 वर्षापूर्वी त्याच्या गर्ल फ्रेंडला एक हार आणला आणि स्वतःच्या हाताने तिला हार घातला. टेरीने स्वत: च्या हातांनी बनविल्यामुळे या हातामध्ये अनेक वैशिष्ट्ये होती आणि दुसरे म्हणजे त्याने

null

एना छातीवर हार ठेवत असे पण या हारमागील रहस्य काय आहे हे तिला ठाऊक नव्हते. त्याच वेळी, 18 महिन्यांनंतर, आना आणि टेरी पुन्हा एकदा कुठेतरी फिरायला बाहेर गेले होते, तेव्हा एना तो हार घातलेला होता.

आता टेरीला त्या हाराचे एनाला सांगायचे होते म्हणून त्याने तिच्या कडून तो हार मागितला आणि त्याने तो हार तो’ड’ला. टेरीचे हे वागणे तिला पाहून ध’क्का बसला, पण तिला वाटले की तिने काही चूक तर केली नाही पण तिने तो तुटलेला हार पाहिल्या आणि थक्क झाली. तिला विश्वासच बसत नव्हता.

null

कारण त्यातून हिराची अंगठी बाहेर आली होती. एना हे पाहून थोडी आश्चर्यचकित आणि आनंदी झाली. त्या हारामधून अंगठी बाहेर आल्यानंतर, टेरीने यावेळी तिला तिला प्रपोज केले आणि एनाने देखील लग्नाला हो म्हणून लगेच होकार दिला. कारण टेरीचा प्रस्ताव देण्याची पद्धत इतकी खास आणि वेगळी होती की त्यामुळे एना त्याला नाही म्हणूच शकली नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.