१३ या आकड्याबद्दलच्या ति’ट’का’ऱ्या’ला ट्रि’स्का’ई’डे’का’फो’बि’या असे म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये १३ आकडा अशुभ मानला जातो. फक्त १३ क्रमांकाची खोलीच नाही तर अनेक मोठमोठया इमारतींमध्ये १३ वा मजला देखील नसतो. यात हॉटेल, अपार्टमेंट, ट्रे’ड सेंटर, दवाखाने इत्यादींचा समावेश आहे. म्हणायला १३ वा मजला किंवा खोली अनेक इमारतींमध्ये असते पण क्रमवारपणे येणाऱ्या १३ व्या वास्तूला १२ए किंवा १२ नंतर लगेच १४ वा क्रमांक दिलेला असतो.

याला शास्त्रीय असे काही कारण नाही. हा पाश्चिमात्य देशांमधील खासकरून ख्रि’स्ती लोकांच्या जीवनशैलीतील अं’ध’श्र’द्धेचा एक नमुना आहे. या अं’ध’श्र’द्धे’चे मूळ इसवी सन पूर्व १७५४ जुन्या ह’म्मुर’बी संहितेत आहे . बाबिलोन चा राजा हम्मुराबी सहावा याने रोजच्या जीवनासंबंधी २८२ नियम एका शिलालेखावर कोरून ठेवले होते. मात्र या शिलालेखावर १२ व्या नियमानंतर लगेच १४ वा नियम नमूद केला आहे म्हणजे १३ वा नियम गायब आहे. कारण तेव्हा सुद्धा या आकड्याला अ’शु’भ मानले जायचे.

१८९० नंतरच्या अनेक इंग्रजी साहित्यांमध्ये १३ या आकड्याला अशुभ ठरवले आहे. संबंधित लेखकांनी याचा संबंध ये’शू ख्रि’स्ताच्या लास्ट सपर शी जोडला आहे. त्यांच्यानुसार लास्ट सपर मध्ये उपस्थित असलेल्या १३व्या शिष्याने ये’शू सोबत ग’द्दा’री गेली ज्यामुळे येशूला सु’ळा’व’र च’ढ’व’ण्या’त आले होते.

तेरा या आकड्याला परदेशात विशेषत: ख्रि’श्च’न लोकांनी व’र्ज्य ठरविले आहे. गणिताच्या भाषेत नव्हे तर ध’र्म’कृ’त्य, सामाजिक व्यवहार यामध्ये जिथे १३ चा संबंध येईल तेथे तो टा’ळ’ता’त. कारण हा अंक थेट ये’शू’च्या – जी’झ’सच्या चरित्राशी निगडित असून दु’र्भा’ग्य’का’र’क आहे. त्याचा पूर्वेतिहास हेच दाखवितो. त्यामुळे तेरा अंक हा अ’शु’भ मानला जातो.

प्रभू येशूला क्रू’सा’व’र ठो’कू’न दे’ह’दं’ड देण्यात आला तो शुक्रवार होता आणि तारीख १३ होती. त्यामुळे १३ अंक आणि शुक्रवार हा दिवस ख्रि’श्च’न लोक दु:खाचा मानणार हे साहजिक आहे. तेव्हापासून १३ शुक्रवार हा दिवस लक्षणीय ठरला आहे. पण त्याला दुसरीही एक पावित्र्याची बाजू आहे. त्याला त्यामुळेच गुड फ्रायडे असे म्हटले गेले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.