तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेची क्रेझ आजही नाही म्हटलं तरी चांगलीच जोरात चाललेली आपल्याला पहायला मिळते. सध्याच्या घडीला या मालिकेतील एक ध’क्कादायक बाब उघडकीस येताना पहायला मिळत आहे. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेमधील एका कलाकारावर चैन स्नॅ’चिं’ग’चा आ’रो’प लागल्याचं पहायला मिळतयं.

पो’लि’सां’नी त्याला अ’ट’क’देखील केल्याची बातमी समोर आली आहे. क्रिकेटमधे आजकाल नाही म्हटलं तरी प्रचंड प्रमाणात स’ट्टे’बा’जी चालते. आणि या कलाकाराने नेमकं हेच केलेलं आहे. त्याने क्रिकेटमधे पैसा लावत लाखो रूपयांचं नु’क’सा’न करून घेतलं. आणि हे हरलेले पैसे मात्र नंतर उधारीवर घेतले असल्याने कसे चुकते करायचे याचं सं’क’ट या कलाकारासमोर उभं टाकलं.

मग हा कलाकार आपले सारे इतर कामे सोडून चक्क चो’री करायला रस्यावर उतरला. या कलाकाराचं नाव आहे मिराज. मिराजने काही मित्र एकत्र जमवून रस्ताने चैन स्नॅ’चिं’ग करणं सुरू केलं. खरतरं मिराजसारख्या कलाकाराला स’ट्टे’बा’जी’च्या चुकीच्या सवयीने एका कलाकारापासून ते चक्क चो’र बनण्यापर्यंत मजबूर केलं असं म्हणता येईल.

आणि खास बात ही की, मिराज हा क्रिकेटमधे तब्बल २५ ते ३० लाख रूपये ग’मा’वू’न बसला आहे. आणि इतक्या पैशांची वसूली लवकर कशी करणार? उधारी कशी देणार? यावर शक्कल लढवत त्याने चैन स्नॅ’चिं’ग’चा पर्याय निवडला. रांदेर या ठिकाणी पो’ली’स ठाण्यात त्याच्यावि’रु’द्ध गु’न्हा दाखल करण्यात आला आहे. आणि रांदेर याच भागात एका चौकात पो’ली’सां’नी त्याला अ’ट’क केली आहे. एखाद्या कलाकाराने असं कृ’त्य करणं फारच गं’भी’र बाब म्हणावी लागेल.

पो’ली’सां’नी ज्यावेळी मिराजला अ’ट’क केली तेव्हा त्याच्याकडून त्यांनी ३ सोन्याच्या चैनी, २ मोबाईल फोन आणि एक बाईक अशा चो’र’ले’ल्या वस्तू ज’प्त केल्या आहेत. पो’ली’सां’नी मिराज वल्लभदास कापडी व त्याचा मित्र वैभव बाबू जादव या दोघांना अ’ट’क केल्याचं म्हटलं आहे. या दोन्हीही आ’रो’पीं’चं राहत ठिकाण जुनागढ हे आहे.

पो’लि’सां’कडून मिळालेल्या माहितीनुसार मिराज व त्याचा मित्र दोघे महिलांना टार्गेट करून त्यांच्या जवळच्या मौल्यवान वस्तू काढून घेत असतं, एखाद्यावेळी एखाद्या ठिकाणी काळवेळ प्रसंग बघून त्यांचा नव्याने मोठा गु’न्हा करण्याचाही प्लॅन होता, अशी बाबही समोर आली आहे. पो’ली’सां’च्या ताब्यात आल्यानंतर दोघांनीही आपल्यावरचे आ’रो’प कबूल केल्याचे पहायला मिळतात. या दोघांच्या नावावर महिधरपुरा आणि रांदेर या दोन्ही ठिकाणच्या पो’ली’स ठा’ण्या’त गु’न्हे दाखल झालेले आहेत.

मिराज याने आजवर एक कलाकार म्हणूनच आयुष्य जगले होते, परंतु एखाद्या गोष्टीच्या आहरी जाऊन माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं आता तो एक उदाहरण बनला आहे. एखाद्या कलाकाराने अशे गं’भी’र स्वरूपाचे गु’न्हे करावेत हे अपेक्षित तर नाहीच आहे.

परंतु स’ट्टे’बा’जी’च्या आहरी जाऊन आपल्यावरची इतरांची उ’धा’री वाढवत राहणं हे त्याहीपेक्षा गै’र म्हणावं लागेल. असं म्हणतात माणूस एकदा वा’ई’टा’च्या आहरी गेली की, त्याच्या त्या सवयी सुटत नाहीत; परंतु कोणत्या वेळी काय निर्णय घ्यावेत हे आपल्याच हातात असल्याने आपण सर्वस्वी सावरू शकतो. कदाचित या बाबी अनेकांना लवकर लक्षात येत नसल्याने आज गु’न्हे’गा’री क्षेत्र फार प्रमाणात फोफावल्याचं पहायला मिळतं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!