अभिनेत्री महिमा चौधरी हिच्याबद्दल सर्व रसिकप्रेक्षकांना बरचं काही माहित असेलच. एके काळी या अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चांगलाच काळ गा’ज’व’ला होता. ९० च्या दशकात महिमा चौधरी या अभिनेत्रीची जादू अक्षरशः रसिकप्रेक्षकांच्या मनावर झालेली पहायला मिळतं होती. महिमा चौधरी हिला पहिल्या पदार्पणाची संधी सुभाष घई या निर्मात्या व दिग्दर्शकाच्या बाजूने चालून आली.

अगदी पहिल्याच सिनेमातून तिला चांगली प्रसिद्धी लाभली आणि पुढे तिला हिंदी सिनेसृष्टीत एकापाठोपाठ एक सिनेमे मिळतं राहिले. हिंदी सिनेमांमधे अर्थात बॉलीवुडमधे माहिमाने अनेक चांगल्या कलाकारांसोबत कामे केल्याचे पहायला मिळाले. परंतु तरीदेखील पुढे अल्पावधीतच तिच्या स्टारडमची जादू रसिकप्रेक्षकांच्या मनावरून उतरू लागली. आणि त्याच टप्प्यावर तिने नेमका बॉलीवुडपासून दुर जाण्याचा निर्णय घेतला.

आजही ती हिंदी सिनेसृष्टीपासून लांब राहत असली तरीदेखील सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यावर्गाशी संपर्कात असल्याची आढळून येते. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. माहिमाने दाग, धडकन, खिलाडी ४२०, बागबान, परदेस, कुरूक्षेत्र यांसारख्या फार चांगल्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर उ’म’ट’व’ली आहे.

2016 साली आलेला बंगली सिनेमा डार्क यामधे महिमा शेवटची पडद्यावर झळकताना पहायला मिळाली होती. महिमाने अजय देवगण याच्यासोबतच्या तिच्या अफेयर्सच्या चर्चांचा नुकताच खुलासा केला आहे, याशिवाय तिच्या आयुष्यात घ’ड’ले’ल्या एका महत्वाच्या आणि तिच जग बदलून टाकणाऱ्या घ’ट’ने’चा’ही तिने यावेळी उल्लेख केला आहे.

नुकतीच काही दिवसांपूर्वी महिमाची एक मुलाखत पार पडली. यावेळी प्रसारमाध्यमांशी यावेळी महिमा बोलताना तिच्या अनेक खाजगी आयुष्यातील गोष्टींवर तिने प्रकाश टाकल्याचं पहायला मिळालं. २००६ सालात महिमाने बॉबी मुखर्जी याच्यासोबत लग्न केलं होतं. परंतु या लग्नाने महिमाच्या आयुष्यात अनेक घ’ट’ना चुकीच्या घ’ड’ल्या.

ती स्वत:ला मा’न’सि’क रू’ग्ण समजू लागली होती, या दरम्यान तिचे तिच्या नवऱ्यासोबत अनेक वा’द’वि’वा’द झाले. याशिवाय तिला तब्बल दोनवेळा मिसकॅरेजचादेखील सामना करावा लागला. शेवटी हे नातं संपुष्टात आलं. आणि महिमाने बॉबीला घ’ट’स्फो’ट देत वेगळं होण्याचा मार्ग स्विकारला. “मी एक आई नाही होऊ शकले, ही गोष्ट माझ्या मनात फार चिटकून राहिली आणि मी प्रचंड नै’रा’श्या’त गेले होते.”

असही महिमाने सांगितलं. ती नै’रा’श्या’त गेली असताना तिच्या आईने व बहिणिने तिचा फार योग्यरित्या सांभाळ केला असंही तिने सांगितलं. अजय देवगण याच्यासोबतच्या अफेयर्सच्या गोष्टींवर बोलताना महिमा म्हणाली की,” दिल क्या करे” या सिनेमाच्यावेळी तिला काच लागून तिला बरीचशी ज’ख’म झाली होती. यावेळी तिला अजय देवगण याने बरीच मदत केली होती, असंही ती म्हणाली.

शिवाय अजय देवगण या सिनेमाचा निर्मातादेखील होता. महिमा म्हणाली की, अजय देवगण आणि तिच्या अफेयर्सच्या बातम्या केवळ याकरता उ’डा’ल्या होत्या कारण अजय देवगण तिला अनेक गोष्टीत मदत करत असायचा. अजय देवगण याचा मुळात स्वभावचं मदतगार असल्याने हे होणं साहजिक होतं असही महिमा म्हणते. महिमा आजही अजय देवगणला एक चांगला निर्माता, एक चांगला व्यक्ती मानते यात काहीच शं’का नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!