“तुझ्यात जीव रंगला” या मालिकेत वहिनीसाहेब ही भुमिका पार पाडलेल्या अभिनेत्रीने अर्थात धनश्री काडगावकरने ही भुमिका उत्कृष्टपणे पार पाडली होती हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. तिने या मालिकेतून ज्यावेळी ब्रे’क घेतला नेमकं त्यावेळी ही भुमिका निभावली ती म्हणजे नृत्यकलेत अगदी निपुण आणि तरबेज असलेली माधुरी पवार हिने.
आणि माधुरीने वहिनीसाहेब या भुमिकेचं आ’व्हा’न अगदी उत्तमरित्या पेलल्याचं पहायला मिळालं. माधुरी पवार आणि धनश्री काडगावकर या दोघींच्याही चेहर्यावरील ठेवणं एकसारखी असल्यानेही वहिनीसाहेब ही भुमिका माधुरीने निभावल्यावर फारसा फरक पडल्याच जाणवतं नव्हतं. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील तसं पाहता एकूण एक पात्र चांगलच प्रसिद्ध झालं आहे.
राणा दा, अंजलीबाई, वहिनीसाहेब ही नावेच केवळ त्यांच्या ओळखीसाठी पुरेशी ठरतात. धनश्री काडगावकरने ज्या पद्धतीने न’का’रा’त्म’क भुमिकेचा एक वेगळा साज वहिनीसाहेब या भुमिकेला चढवला होता त्याप्रमाणेच माधुरीनेदेखील तोच साज तसाच ठेवत ही भुमिका पा’र पाडली. माधुरी पवार हिला आज तमाम महाराष्ट्र ओळखतो याचं खर कारण म्हणालं तर तिची आजवरची नृत्यक्षेत्रातली कामगिरी.
माधुरी पवार हिची सोशल मीडियावर बरीच क्रे’झ तरूणाईत असलेली पहायला मिळते. तिच्या नृत्याच्या अदांनी ती अनेकांना घा’या’ळ करून सोडते. मुळात ती सोशल मीडियावर तेवढी सक्रीय देखील असते. माधुरीला एकप्रकारे सध्याच्या काळातही लावणीसम्राज्ञी देखील म्हटलं जातं. “अप्सरा आली” या नृत्याच्या कार्यक्रमातून ती विजेती ठरली होती.
माधुरी पवार हिचे त’मा’म महाराष्ट्रात आज अनेक कार्यक्रम होत असतात. अनेक कार्यक्रमांना ती आपली हजेरी लावून आपल्या नृत्यकलेचा नमुना सादर करत असते. बऱ्याचशा कार्यक्रमांमधे तिला लावणी सादर करण्याचीच चाहत्यांची मागणी असल्याचं पहायला मिळतं. माधुरी तिच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून नेहमी तिच्या नृत्य अदाकारीचेच व्हिडिओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडिओज सतत गाजत असतात.
मुळात चाहत्यांमधे तिच्या प्रत्येक पुढच्या नव्या पोस्टबद्दल अगदी उत्सुकता निर्माण होत असते. सर्व ठिकाणी लावणी व पारंपारिक वेशभूषेतल्या डान्स करणाऱ्या माधुरीच्या सध्याला मॉडर्न लुकमधील जुम्मा-चुम्मा या गाण्यावर केलेल्या डान्सने अक्षरश: महाराष्ट्रभर धु’मा’कू’ळ घातला आहे. मालिकेत वा इतर प्रसंगी सहसा साडीतच पहायला मिळणाऱ्या माधुरीला मॉडर्न आणि बोल्ड डान्सला पाहून चाहते अधिकच घा’या’ळ झालेले पहायला मिळत आहेत.
आजवर माधुरीने खऱ्या अर्थानं आपल्या नृत्याचे जलवे दाखवून तमाम महाराष्ट्र अगदी तिच्या मुठीत केला आहे. धनश्री काडगावकर हिच्या ए’क्झि’ट’नंतर वहिनीसाहेब ही भुमिका भक्कमरित्या सांभाळत असलेली माधुरी पवार अगदी हिरारीने काम करत आहे. ती सोबतच आपल्या अभिनय कौशल्यावरही भर देत असल्याच पहायला मिळतं आहे.
अमिताभ बच्चन अर्थात बिग बी यांच गाजलेलं गाण म्हणजे “जु’म्मा-चु’म्मा”. याच गाण्यावर जेव्हा माधुरीने ता’ल धरला तेव्हा जणू महाराष्ट्रात नृत्याचा एक उत्कृष्ट क’ह’र आला. मुळात माधुरी पवार यापुढे तिच्या करियरला कशी दिशा देणार हे पाहणं अगदीच रो’मां’च’क ठरणार असं वाटतं आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!