मराठी सिनेसृष्टीत शि’का’री या सिनेमातून आलेली अभिनेत्री म्हणजे नेहा खान. नेहा खान हिच्या आयुष्यात आजवर अनेक संकटे आली, तिला अनेक नानाविध प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. परंतु खं’बी’र’प’णे न ख’च’ता ती आज स्वत:च्या हिमतीवर आवडत्या क्षेत्रात उभी आहे, ही बाब फार मोलाची ठरते.
नेहा खान हिला सध्याच्या घडीला सर्व रसिकप्रेक्षक छोट्या पडद्यावरील “देवमाणूस” या मालिकेमधील एका भुमिकेतून पाहत आहेत. नेहा खान सध्या “एस पी दिव्या सिंग” या महिला डॅ’शिं’ग पो’ली’सा’च्या भुमिकेत या मालिकेत पहायला मिळतं आहे. नेहा खान हिच्या आयुष्यात तिला तिच्या कुटुंबियांसोबतच वि’रो’ध प’त्क’रू’न ल’ढा’वं लागलं होतं. अमरावती या भागात जन्मलेल्या नेहाच्या वडीलांनी दोन लग्न केले होते.
आणि नेहाची आई त्यामुळे नेहासोबत वेगळी राहू लागली होती. नेहाची आई मराठी तर वडील मुस्लिम असल्याने त्यांच्या लग्नाला आधीच भरपूर वि’रो’ध झाला होता. दुसऱ्या लग्नानंतर नेहाच्या वडीलांच्या संपत्तीत वाटा नको या कारणास्तव मग एके दिवशी नेहाच्या दुसऱ्या आईने तिच्या आईला मा’र’ण्या’सा’ठी चक्क गुं’डे पाठवले होते. यामधे नेहाची आई गं’भी’र’रि’त्या ज’ख’मी झाली होती.
त्यांच्या शरीरावर तब्बल 370 पेक्षाही अधिक टाळे घेतल्याने त्यांचे केवळ डोळेच उघडे राहिले होते. नेहा व तिचा भाऊ यावेळी आईला र’क्ता’च्या था’रो’ळ्या’त पाहून फारच बि’थ’रू’न गेले होते. परंतु खं’बी’र’पणे विचार करत या लहान वयातही आईच्या उपचारासाठी दोघांनी मिळून पैसे जमा करत आईचा उपचार केला. यानंतर पुढे तब्बल दोन वर्षे आईला अंथरुणावर घालवावे लागले आणि वडीलांना अ’र्धां’ग’वा’यू’चा झ’ट’का आला. त्यामुळे पुढे कोवळ्या वयातच उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी सारी जबाबदारी नेहा व तिच्या भावावर येऊन पडली.
रोजच्या पैशे कमावण्याच्या अर्थात घर चालवण्याच्या गरजेसाठी नेहा व तिच्या भावावर पेपर विकणे, लोकांच्या घरी जाऊ धुणीभांडी करणे असं करत दोघांनी आईला पुरेपूर आजारातून बाहेर काढल्यावर आईच्या मदतीने त्यांच कुटुंब मेस चालवू लागलं. या मेसच्या आलेल्या पैशांमधून पुढे त्यांनी घरात एक म्हैस खरेदी केली.
या म्हशीच्या जवळ असण्याने त्यांच्या संसाराचा सर्व गाडा पुढे व्यवस्थितरिता चालवला. पण या म्हशीच्या दुध काढण्यापासून ते तिचं शे’ण काढणं, तिला चारा टाकणं यांसारख्या सर्व गोष्टी नेहाच्या अंगावर येऊन पडल्या होत्या. तिनेही अगदी खं’बी’र’प’णे साऱ्या गोष्टींना सामोरं जातं त्या गोष्टी पार पाडल्या. परंतु मैत्रीणींमधे वावरताना अनेक मैत्रिणी तिला तुझ्या अंगाचा शेणाचा वास येत राहतो आमच्यापासून दूर राहत जा असं म्हणतं हिणवत असायच्या.
हळूहळू काही दिवसांनंतर पैशांचा अ’भा’व आणि साहजिकचं शाळेत मन न रमू लागल्याने नेहाने शिक्षण सोडतं, थोडीशी माहिती मिळाल्याने मॉडेलिंगची वाट धरली. एकदा एका स्टुडिओवाल्याने तिला तुझा फोटो आम्ही पेपरमधे छापू शकतो का? असा प्रश्न विचारल्यावर तिला मनातून आपण सुंदर आहोत का? अशी भावना साहजिकचं पहिल्यांदाच स्पर्शून गेली. तिच्या मनात एक सकारात्मक उमेद निर्माण झाल्याने तिने पुढे मुंबई गाढली.
आणि अनुपम खेर यांच्या ॲक्टींग स्कुलमधे प्रवेश मिळवला. यानंतर ती दिग्दर्शक अमरजीत यांच्या संपर्कात आली. अमरजीत आणि नेहाची ओळख झाली. अमरजीत यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेकांना मदत केल्याच सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी नेहालाही मदतीचा हात दिला. यानंतर नेहा खान हिला आपण युवा सिनेमात पहिल्यांदा पाहिलं. याखेरीज तिला अनेक संध्या मिळाल्या. पुढे काळे धं’दे, बॅ’ड गर्ल, गुरूकुल, हाफ ट्रुथ असे प्रोजेक्ट तिच्या वाट्याला आले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!