अमिताभ नाही तर रेखाने केलं होतं पहिल लग्न थेट संजय दत्तसोबत, जाणून घ्या त्यांच्या आयुष्यातील खरी घटना.

तुम्हाला काही गोष्टींचा अंदाजा कदाचित कमीच असेल. कारण संजय दत्त याच्यासोबत रेखाने लग्न केलं होतं, ही खबर प्रत्येकाला थोडीशी हैराण करून सोडणारी आहे. रिचा शर्मा हे नाव तुम्ही आजवर संजय दत्त या अभिनेत्याच्या नावासोबत जोडल्या गेलेलं निश्चितच ऐकलं असेल. एवढचं नाही तर रिचा ही संजयची पहिली गर्लफ्रेंड आणि पहिली पत्नीही राहिली आहे.

संजय दत्त अर्थात संजू बाबा याचं लग्न रिचासोबत घाईगडबडीत खुद्द संजयचे वडील सुनील दत्त यांच्याकडून लावून देण्यात आलं होतं. त्याला कारणही तसचं राहिलं होतं. रेखा आणि संजय दोघेही एका सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करत होते. त्याचवेळी काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा दोघांचा ब्रे’क-अप झाल्याचं समजलं होतं. थोड्याशा हळव्या मनःस्थितीत असतानाच रेखाच्या आयुष्यात संजयच्या रूपाने एक नवी उमेद जागी झाली. आणि संजय दत्तनेही रेखावर स्वत:ची भु’र’ळ घातली.

अर्थात रेखासाठी जीवणसाथी म्हणून कोणीतरी हवं असणारं होतं आणि संजय दत्त तिला त्या रूपात मिळाला. संजय दत्तचाही त्यावेळी रेखावर जी’व ज’ड’ला असल्या कारणाने त्या दोघांनी कोणालाही न सांगता लग्न करून घेतलं. त्या दोघांच्या अनधिकृत लग्नाची खबर सुनील दत्त यांच्या कानावर प’ड’ली आणि त्यांनी संजयला शोधून त्याचा विवाह रिचा या त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडसोबत लावून दिला.

शोधून यासाठी म्हणावं लागेल कारण जेव्हा रेखा आणि संजयचं नातं उजेडात यायची चिन्हे दिसली त्यादरम्यान दोघेही सर्वांपासून दूर अ’ज्ञा’त’स्थ’ळी निघून गेले होते. दोघांनी बरेच दिवस कोणाशीही संपर्कदेखील साधला नव्हता. परंतु त्यानंतर जे झालं ते जगाला ठाऊक आहे. रेखाचा विवाह जगासमोर झाला नसल्याने तिने कधीच कुठलं स्पष्टीकरण आजवरही दिलं नाही. परंतु ती निश्चितच डोक्यावर कुंकू संजय दत्तच्याच नावाचं लावते हे नक्की आहे.

त्या काळात रेखा आणि संजय दत्त यांच्या प्रेमाची गोष्ट प्रचंड मिडियात गाजत असल्याची पहायला मिळाली होती. तसं पाहता संजय दत्त अर्थात संजूबाबने आजवर तीन चार लग्न केले आहेत. रेखा आणि संजय एकमेकांच्या सहवासात असताना प्रेमात आकंठ बुडालेले पहायला मिळाले होते. जमीन आस्मान या सिनेमाच्या शुटींगदरम्यान एकत्र काम करत असतानाच या प्रेमकहानीला सुरूवात झाली होती.

संजय दत्त अथवा रेखा या दोघांपैकी कोणीही आजवर कुठल्याच गोष्टीचा खुलासा मात्र केला नाही. संजय आणि रेखा दोघेही एकमेकांच्या नावाच्या उल्लेखावर मिडियात बोलण्याची वेळ आल्यास तो विषय तात्काळ टाळून देत असल्याचही अनेकदा पहायला मिळालं आहे. रेखाच्या अनेक चाहत्यांच्या मनात रेखा व संजय ही जोडी वठलेली दिसते.

रेखा अमिताभ बच्चन यांना हिणवण्याकरता डोक्यावर लग्न न होताही कुंकू लावते अशी खबरही मिडियावर अनेकदा चर्चेत राहिली आहे. कारण अमिताभ आणि रेखा हे एके काळचं सर्वाधिक चर्चेत राहिलेलं प्रेमातलं कपल होतं, असं म्हणता येईल. परंतु पुढे नेमक्या ठराविक कोणत्या विशिष्ट कारणास्तव दोघे वेगळे झाले, हे माहित पडले नाही. आणि याचवेळी नेमका उदय झाला तो रेखा आणि संजय दत्त या जोडीचा.

रेखाच्या जीवणावर पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनेकांना किमान त्याततरी या बाबीचा खुलासा होईल अशी अपेक्षा होती, परंतु ती नाईलाजाने भं’ग पावली. दुसरीकडे संजूबाबा अर्थात संजय दत्त यानेही त्यावर आधारित आलेल्या सिनेमात रेखाबद्दल कसलाही उल्लेख केला नाही. रेखा आणि संजय दत्त हे नात शेवटी गुलदस्त्यातच जणू आजही राहिलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!