अनुष्का शर्मा ही काही दिवसांपूर्वी आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म दिलेला आहे. पण हा सर्व 9 महिन्यांचा प्रे’ग्नें’सी काळ तिने एन्जॉय केला. विराट कोहली ही त्याच्या सोबत खूप होता. त्याचप्रमाणे अनेक इतर प्रसिद्ध असे बॉलिवूड कलाकार सुद्धा प्रे’ग्न’न्सी एन्जॉय करतात. म्हणजे फिमेल कलाकार. त्यात सध्या आहे, करीना कपूर.
जिचा तैमुर हा एक तर आधीच खूप चर्चेत असतो. त्यात आता ती नवव्या महिन्यात दुसऱ्याला मुलाला किंवा मुलीला जन्म देण्यासाठी वाट पाहत आहे. पण सध्या नवव्या महिन्यात आहे. आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चला सविस्तर पाहून घेऊ.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच आई होणार आहे. त्यामुळे सध्या करीना तिचा प्रे’ग्नं’सी काळ एन्जॉय करत आहे. त्यासोबतच ती तिच्या फिटनेसकडेही तितकंच लक्ष देताना दिसत आहे.
अलिकडेच करीनाने इन्स्टाग्रामवर तिचे योग करतानाचे काही फोटो शेअर केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर करीनाच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.
करीनाने इन्स्टाग्रामवर तिचे योग करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने एका फोटोमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे.
करंट मूड…अधिक स्ट्रेच असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. या फोटोच्या माध्यमातून तिने एका प्रसिद्ध ब्रॅण्डची जाहिरातदेखील केल्याचं दिसून येत आहे.
करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे गरोदरपणातील अनुभव ती ‘प्रे’ग्नं’सी बायबल’ या पुस्तकात लिहित आहे. करीनाचे हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. तैमूरच्या वाढदिवशी करीनाने या पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकात करीनाने डाएट ते मॉर्निंग सिकनेस आणि फिटनेसबद्दलही लिहिलं आहे.
याच दरम्यान, कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी त्यांचा प्रे’ग्नं’सी काळ एन्जॉय केला आहे. यात अनुष्का शर्मा, अनिता हंसनंदानी, समीरा रेड्डी अशा अनेक अभिनेत्री त्यांच्या ग’रो’द’रपणात कूल असल्याचं पाहायला मिळालं.
करीना ही सुखात आई होवो आणि पुन्हा नवी सुरुवात तिने आनंदाने करावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि तिला खूप शुभेच्छा.