क्रिकेटचे वेड लोकांना काळाबरोबर अधिक वेड लावत आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील अशा सुंदर महिला क्रिकेटपटूंची ओळख करुन देणार आहोत, ज्या खूपच सुंदर आहेत तसेच उत्तम क्रिकेटपटू देखील आहेत. या महिला क्रिकेटपटू इतक्या सुंदर आहेत की यांना पाहून तुम्हीही वेडे व्हाल. मग ते क्रिकेटचे मैदान असो किंवा इतर काही, त्यांची चपळता आणि वेगवानपणा एका क्षणात कोणालाही चकवा देऊ शकतो.
मेगेन ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू आहे. मेगेन खूपच सुंदर आहे हे आपल्याला तिचा फोटो पाहिल्यानंतर कळलेच असेल. ती जितकी सुंदर आहे आणि ती तितकीच खतरनाक फलंदाजी देखील करते. ती कोणत्याही हॉलीवूड अभिनेत्रीला सौंदर्याच्या बाबतीत हरवू शकते. मेगेन सलामी फलंदाजीसाठी ओळखली जाते.
इंग्लिश क्रिकेटपटू सारा जेन ट्रेलरला पाहिल्यानंतर कुणीही त्यांच्याकडे पाहताच राहू शकते. मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करण्यात सारा माहिर मानली जाते. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात ती इंग्लिश संघाची खेळाडू होती. 2009 मध्ये साराने चैम्सफोर्डमध्ये खेळलेल्या सामन्यात 120 धावा केल्या होत्या.
होली ली फार्लिंग ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळते. 2013 मध्ये हॉलीने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाकडून खेळण्यास सुरवात केली. होली मध्यम पेस्ड बॉल्स फेकते. 2013 च्या महिला क्रिकेट विश्वचषकात हॉलीने चमकदार कामगिरी केली होती.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऐलिसे एलेक्सेंड्रा पेरी जितकी सुंदर आहे तितकी ती बोल्ड देखील आहे. पेरी क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळांमधील माहीर आहे. ती 16 वर्षांची असतानापासून ती दोन्ही खेळ खेळत आहे. तिने 2007 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार सना मीर खूपच सुंदर आहे. एशियन गेम्समध्ये सानाने 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत. सना ही पीसीबी महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2013 पुरस्काराने गौरविण्यात आलेली पहिली महिला क्रिकेटपटू आहे. सनाचे पालक काश्मिरी आहेत.
मिताली राज ही भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधारही आहे. मिताली ही जोधपूरची आहे. मितालीचे वडील भारतीय हवाई दलात अधिकारी होते. मितालीने वयाच्या 17 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तीही एक क्रिकेटपटू आहे तितकीच सुंदर देखील आहे.
इंग्लिश क्रिकेटपटू लॉरा अलेक्झांड्रा मार्सने वयाच्या 11 व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. ऑफ स्पिन बॉल फेकण्यात ती एक चांगली खेळाडू मानली जाते. 2006 मध्ये लॉराने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2008 मध्ये तिने इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार प्रदर्शन केले.
2006 आणि 2010 मध्ये कैथरीन हेलेन बर्न्ट यांना महिला क्रिकेटर ऑफ द इयर ही पदवी मिळाली. कॅथरीनची सुंदरता हॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. तिची शैली कोणालाही वेड लावू शकते. वेगवान गोलंदाजीसह कॅथरीन देखील चमकदार कामगिरी करते.
इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेटपटू इसा गुहाने दक्षिण आफ्रिकेत 2005 मध्ये झालेल्या महिला विश्वचषकात भाग घेतला होता. हि सरळ हाताची वेगवान मध्यम गोलंदाज आहे. इसाने वयाच्या 17 व्या वर्षी कसोटी क्रिकेट भारताविरुद्ध पदार्पण केले. इसाने आयपीएलमध्येही अँकरिंग केले आहे.
रोसेली इंग्लंडकडून क्रिकेट खेळते. ती खतरनाक गोलंदाजा इतकीच सुंदर देखील आहे. ती मधल्या फळीत फलंदाजी करत असते. ससेक्स विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिने 7 कसोटी सामने आणि 37 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.