मित्रांनो!, सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या पो’र्नो’ग्रा’फी’क व्हिडिओ प्रकरणात अनेक वेगवेगळ्या रंजक आणि शॉ’किं’ग गोष्टी उजेडात येत आहेत. आता एक लोकप्रिय युट्यूबर पुनीत कौर ही राजच्या वि’रो’धात मैदानात उतरली आहे. राजने आपल्याला अ’श्ली’ल व्हिडीओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा या युट्यूबरने केला आहे.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पो’र्नो’ग्रा’फी प्र’क’र’णी अ’ट’क झाली आणि बॉलिवूडमध्ये ख’ळ’ब’ळ मा’जली. साहजिकच आता या प्रकरणात एक ना एक नवे खुलासे होताना दिसत आहेत. काही लोक राजला दो’षी ठरवत आहेत तर काहींना हा क’ट’का’र’स्थानाचा भाग असल्याचा सं’श’य आहे. आता एक लोकप्रिय युट्यूबर राजच्या वि’रो’धा’त मैदानात उतरली आहे. राजने आपल्याला अ’श्ली’ल व्हिडीओत काम करण्यासाठी विचारणा केली होती, असा दावा या युट्यूबरने केला आहे.

पुनीत कौर असे या युट्यूबरचे नाव आहे. पुनीतने इन्स्टास्टोरीवर राजबद्दल ध’क्का’दायक खुलासा केला आहे. ‘माझे व्हिडीओ पाहिल्यानंतर राज कुंद्राने मला हॉ’ट’शॉ’ट्सच्या अश्लील व्हिडीओंमध्ये काम करणार का? अशी विचारणा केली होती. त्याचा मॅसेज आला होता. आधी हा स्पॅम मॅसेज आहे, असे मला वाटले होतो.

हा माणूस इतका नीच आहे, यावर माझा विश्वास बसेना. देवा, याला तु’रूं’गा’तच स’डू दे,’ असे पुनीतने तिच्या मॅसेजवर लिहिले आहे. पुनीत ही एक प्रसिद्ध युट्यूबवर आहे. ती काही जाहिरातींमध्ये देखील झ’ळकली आहे. सोशल मीडियावरील आपल्या ग्मॅ’म’र’स आणि बो’ल्ड फोटोंमुळे ती चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिला लाखो नेटकरी फॉलो करतात.

सोमवारी राज कुंद्राला अ’ट’क करण्यात आली. काल त्याला कोर्टासमोर सादर करण्यात आले. कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉ’र्न चित्रपट तयार करून विकल्याच आ’रो’प आहे. राजवि’रू’द्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पो’लि’सां’नी केला आहे.

राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉ’र्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असाही आ’रो’प आहे. राजने त्याचा नातलग प्रदीप बख्शीसोबत मिळून लंडनमध्ये केनरिन नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरू केली होती. या कंपनीचा राज कुंद्रा अध्यक्ष आहे शिवाय बिझनेस पार्टनरही आहे.