मित्रांनो!, जसे की आपण सर्वजण जाणतोच की, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्राला मुंबई पो’लि’सां’नी अ’ट’क केलीय. अ’श्ली’ल चित्रपटांची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करण्याच्या प्र’करणात मुंबई पो’लि’सां’च्या गु’न्हे शाखेने राज कुंद्राला ताब्यात घेतलंय.

आता, सह पो’लि’स आयुक्त (गुन्हे शाखा) मिलिंद भारंबे यांनी बॉलिवूड लाईफया प्रथितयश मीडियाला सांगितले आहे की, राज कुंद्रा हा “हॉ’ट’शॉट्स” या त्याच्या पो’र्नो’ग्रा’फी’क व्हिडिओ App. च्या माध्यमातून चालणाऱ्या व्यवसायातून 6-8 लाख रुपये कमवत असे ते म्हणाले.

भारंबे यांनी मीडियाला सांगितले की, “राज कुंद्रा यांच्या हॉ’ट’शॉ’ट नावाच्या अ‍ॅपवरु भारतातून व्हिडिओ अपलोड न करता, त्यांनी वेट्रान्सफरमार्गे ब्रिटनला पाठवले. सर्व पॉ’र्न व्हिडिओ त्यांच्या कार्यालयात तयार करून आणि लंडनस्थित कंपनी केनरीन लिमिटेड यांना पाठविले जायचे “. केनरीन लिमिटेड ही कंपनी त्याचे लंडनस्थित मेहुणे प्रदीप बक्षी याची आहे.

जॉइंट सीपी मिलिंद भारंबे पुढे म्हणाले, “मुंबई पो’लि’सां’नी त्यांच्या तपासणी दरम्यान हॉ’ट’शॉट चित्रपट, व्हिडिओ क्लिप आणि व्हॉ’ट्स’अॅप चॅटसह पुरावे ज’प्त केले आहेत”. भारंबे यांनी बॉलिवूड लाइफला सांगितले की, राज रोजच्या व्यवसायातून जवळपास 6 ते 8 लाख कमावत असे.

“आर्थिक व्यवहाराचे धागेदोरे हजारो लोकांपर्यंत जातात. अचूक कमाईचा आकडा मिळविण्यासाठी आम्ही तपशिलांचे विश्लेषण करीत आहोत. ही सर्व गु’न्हे’गा’रीची रक्कम समजली जाईल. आतापर्यंत आम्ही त्याच्या विविध खात्यांमध्ये 7.5 कोटी रुपये गोठवले आहेत.”

रिपोर्टनुसार, रिपु सूदान, बाळकृष्ण उर्फ राज कुंद्राने यूके येथील एक कंपनी केनरिन प्रायव्हेट लिमिटेडला अ‍ॅप विकले होते, ज्याची मालकी त्याचा मेहुणा प्रदीप बक्षी कडे होती. राज मुंबईतून सर्व नियंत्रित करत होता. क्रा’ई’म ब्रँचनुसार, राज कुंद्राने या बिझनेसमध्ये 10 कोटी रुपये लावले होते.

पो’ली’स अधिकार्‍यांनी सांगितले की, हे फेब्रुवारीमध्येच स्पष्ट झाले होते की, राज कुंद्राच्या कंपनीचे कनेक्शन या प्र’करणाशी आहेत, परंतु थेट लिंक नसल्याने क्रा’ई’म ब्रँच तपासात गुं’त’ले होते आणि पुरवा मिळाल्यानंतर त्यास अ’ट’क केली. यापूर्वी भारंबे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, “पो’ली’स तपासात ही सुद्धा माहिती उघड झाली की, काही छोट्या कलाकारांना वेब सिरिज आणि शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधी देण्याचे आ’मि’ष दाखवले जात होते.

यानंतर त्यांचे ऑडिशनच्या नावावर काही शॉट्स घेतले जात होते. या शॉट्समध्ये तुम्हाला बो’ल्ड सीन करावा लागेल असे सांगितले जात होते. तो बो’ल्ड सीन म्हणजे अगोदर सेमी न्यू’ड आणि नंतर फुल न्यू’ड करायला सांगत असत.” यात पुढे अशीही माहीती आहे की, राजने 81 कलाकारांचे पैसे थकवले आहेत. असं खूप काही चॅटमधून समोर आलं आहे. यामुळे राज कुंद्राच्या अ’ड’च’णी वाढ होणार आहे, असंच दिसत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.