Waghur Marathi Short Film Win Thiee Award 2016

 

    • चित्रपट  : वाघुर (2016) | Waghur (2016)
    • लेखन व दिग्दर्शन  : सचिन मगर पाटिल
    • कँमरामन : अहझर भाई शेख
    • संयोजक :  माणिकराव डख
    • सहकार्य  : अतुलराव डख, कैलास चवान
    • कलाकार  : गंगाराम पवार, शिला पवार, युवक पवार, बाबा भारती, ङाँ. क्षिरसागर, गजानन पामे, निलेश पांचाळ, शिवाजी जाधव, रमेशराव डख, धोङीराम आबा ढेंगळे, माजिद शेख, ज्ञानेश्वर डख, धनराज डख, विकास जोगदंड, बाबा माने, गोपाळ पठाङे, संतोष जगताप, गजु डख, बहादूर डख, मुंजाभाऊ पिंगळा, आणि समसत गावकरी मंडळ तिडी पिंपळगाव, गुगळी धामणगाव, बोरगाव कँप …….




 

 

Waghur Marathi  Short Film Win Thriee Best Award  By 15 August 2016  Maharashtra Short film Festival Jalna

 

” वाघुर “…..  बेस्ट डायरेक्टर,  बेस्ट कथा, व बेस्ट बाल कलाकार 

महाराष्ट्र शाॉट फिल्म फेस्टीवल 15 अॉगस्ट 2016 जालना येथे राज मंदिर टाँकीज मधे पार पडला. आणि या मोहत्सवात महाराष्ट्रातून लघु चित्रपटांनी हजेरी लावली होती.

या मोहत्सवाच आकर्षन ठरला तो खेड्यातील चित्रपट ” वाघुर “ आणि या लघुपटाने चक्क तीन पुरस्कार पटकावाले….बेस्ट कथा- वाघुर, बेस्ट डायरेक्टर – सचिन मगर पाटिल, बेस्ट बाल कलाकार- युवक पवार खरोखर डोळ्यांत साठवावा असा क्षण आणि उत्तम विणलेली कथा, नवा कोरा विषय , खेड्यातील कलाकारांचा खरा अभिनय, लक्ष वेधुन घेणारा तो बाल कलाकार, आणि या सर्वांची मोट बांधणारा सचिन मगर पाटिल हा नवखा दिग्दर्शक सर्वच मस्त जमलय…!

कठोर कष्टा शिवाय हे सर्व शक्य नाही याची जाणीव दिग्दर्शका कडे पाहिल्यास आपल्याला होते.

या पहिल्या पुरस्काराने आणि पर्यवेक्षकांच्या कौतुकानं महोत्सवाच सर्व वातावरण भारावून गेल.

यशाची पहिली पायरी या लघुपटा ने गाठली.तसेच ” वाघुर ” ची आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव गोवा आणि पुणे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेसाठी ” वाघुर “ च्या सर्व टिमला शुभेच्या या लघुपटाच्या यशाने व पुरस्कारा ने सेलू तालूक्याची आणि परभणी जिल्ह्याची मान नक्कीच उंचावली…!!!

 

Waghur Marathi Short Film Win Thiee Award

wagur Sachin Magar Patil

 

Vaghur Marathi Movie

 

Waghur Marathi Movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here