vikta-ka-uttar-diwali-special




Vikta Ka Uttar Diwali Special

VKU ‘विकता का उत्तरच्या सेटवर साजरी झाली दिवाळी

मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत नेक गेम शो आलेमात्रविकता का उत्तर‘ Vikta Ka Uttar हा त्या सर्वांपेक्षा क्कीच वेगळा आहेजिंकण्यासाठी भाव करावा लागणं या अनोख्या संकल्पनेवर आधारित असलेल्या याकार्यक्रमाची दिवाळी देखील अशीच अनोख्या पद्धतीने साजरी झालीदिवाळीच्या विशेष भागात स्टार प्रवाहहाच्या कुटुंबासोबत मोठ्या दिमाखात  दिवाळी साजरी करण्यात आली.

ritesh-deshmukh-vikta-ka-uttar-diwali-special




महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलसर्वसामान्यांना सेलिब्रिटी बनवणारा हा गेम शो असल्यामुळे यंदाची दिवाळी Vikta Ka Uttar विकता का उत्तर च्या सेटवर चांगलीच गाजलीसंपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असलेल्या या सणाच्या मुहूर्तावर Ritesh Deshmukh रितेश देशमुखने आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाच्या आधारे स्पर्धकांना दिवाळीची विशेष भेट देखील दिलीदर शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होत असलेल्या या शोचा हा आठवडा दिवाळी विशेषअसणार आहे 

ritesh-deshmukh-nakushi

 

शुक्रवारच्या या दिवाळी विशेष भागात ‘Vikta Ka Uttar ‘विकता का उत्तर’ च्या सेटवर स्टार प्रवाहांच्या ताऱ्यांची झगमगाट पाहायला मिळेल. तर शनिवारी आणि रविवारी रितेश स्पर्धकांसोबत आणि ट्रेडर्ससोबतदिवाळी साजरी करणार आहे.

स्टार प्रवाहाच्या या नव्या प्रवाहात ‘आता थांबायचं नाय’ हे ब्रीद अंगी बांधून उतरलेल्या कलाकारांनी देखील या गेम शोमध्ये भाग घेतला होता. सध्या गाजत असलेल्या nakushi ‘नकुशी’ आणि ‘गोठ’  मालिकेतील मुख्यकलाकारांनी या गेममध्ये भाग घेत कार्यक्रम रंगात आणला.

vikta-ka-uttar-diwali-special-1

 

 नव्या दमाच्या आणि अभिनयसंपन्न अशा या नवोदित कलाकारांसोबत रितेशने देखील या दिवाळी भागात चारचाँद लावलेदिवाळीच्या या विशेष भागातविकता का उत्तर च्या सेटवर प्रसिद्ध मराठी अभिनेता upendra limaye vku उपेंद्र लिमये याचे आगमन प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरणार आहेस्टार प्रवाहच्या कुटुंबा उपेंद्र लिमये नेमके काय करत आहेतहे सध्या गुपित असूनतेनेमके गुपित काय आहे… हे लवकरच कळेलपण तूर्तास विकता का उत्तर‘ च्या सेटवरील दिवाळी सेलिब्रेशनचा आनंद लुटुयात.    

ritesh-deshmukh-upendra-limaye-vku

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here