Vikata Ka Uttar – Making of Promo

सादर करत आहोत ‘विकता का उत्तर?’ प्रोमो शूटच्या पडद्यामागची धमाल. पाहा काय म्हणतोय Riteish Deshmukh या शो विषयी.
#BhavKaraRao #StarPravah #Making #BehindTheScene

Riteish Deshmukh Fans Club,Latur राव आमचं वेगळं आहे Riteish Deshmukh Fan's world

Posted by STAR Pravah on Wednesday, June 29, 2016

Each one of us is born with talent and a special git. However, it depends on how we hone that particular skill to benefit us. In addition, one needs the right platform to flaunt this skill too. Actor Riteish Deshmukh and Star Pravahhave coem together to presentVikta Ka Uttar. A one-of-its-kind quiz show on Marathi televsion. The makers claim that the show is a first in the Marathi industry.

The actor is excited about his hosting debut on Marathi TV and has requested more and more people to come out and participate.
Riteish Deshmukh
माणसांमध्ये ब-याच निरनिराळ्या कला असतात. त्यातली एक हटके कला म्हणजे भाव करणं. अर्थात भाव करणं ही पण एक कलाच आहे. प्रत्येक माणसात दडलेल्या अशा भाव करणाऱ्या कलाकारांसाठी, स्टार प्रवाह ‘विकता का उत्तर’ हा एक आगळा वेगळा कथाबाह्य शो घेऊन आले आहेत. आपल्या सर्वांनाच माहित आहे की बॉलिवूडचा मराठमोळा सुपरस्टार रितेश देशमुख हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.
Riteish Deshmukh to host the game show Vikta Ka Uttar Star Pravah
माणसांच्या भाव करण्याच्या या कलेला स्टार प्रवाह देत आहे वाव. आज २ जुलै रोजी ‘विकता का उत्तर’ या क्विझ शो मध्ये सहभागी होण्यासाठी प्रश्न येत आहे. सायंकाळी ७:३० वाजता पहिला प्रश्न विचारला जाईल. त्यासाठी पाहत राहा स्टार प्रवाह आणि स्टार प्रवाह HD वर.

Vikata Ka Uttar – Promo

स्टार प्रवाह घेऊन आलं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी एक नामी संधी. #VikataKaUttar या धमाल क्विझ शो मध्ये सहभागी होण्यासाठी प्रश्न येत आहे आज संध्या. ७:३० वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाह वर.
#BhavKaraRao

Riteish Deshmukh

Posted by STAR Pravah on Friday, July 1, 2016

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here