बॉलिवूडचे लोक लाखवेळेस जरी म्हणाले कि अभिनेता आणि अभिनेत्री यांमध्ये भेद न करता सामान संधी जाते, परंतु सत्य पूर्णपणे भिन्न आहे. अभिनेते वर्षानुवर्षे तरूण होतात आणि अभिनेत्रींच्या कामाचे वय त्यांच्या चेहऱ्याच्या सुरकुत्यावरून निश्चित केले जाते. अक्षय, सलमान, शाहरुख, आमिर, सैफ अली खान सारखा हँडसम अभिनेत्यांचे चित्रपट नेहमीच रिलीज होत असतात.
पण नायिकांच्या अभिनेत्र्यांच्या बाबतीत असे घडत नाही. काही दिवस चित्रपटात काम केल्यावर फक्त बॉलीवूडचं नाही तर पब्लिकसुद्धा त्यांना विसरून जाते.
आम्ही या विसरलेल्या कलाकारांची आठवण आपल्याबरोबर ताजी ठेवतो. या भागातील, आज आपण 25 वर्षांपूर्वी अक्षय कुमारची नायिका म्हणून काम करणारी अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत. तिच्या मोहक अदांचे आणि स्मित हास्याचे हजारो दिवाने होते, परंतु अचानक ती विस्मृतीच्या अंधारामध्ये हरवली.
आपण आज बातचीत करणार आहोत अश्विनी भावे विषयी जि की बर्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. अश्विनी भावे हिने 1991 मध्ये हिना चित्रपटातून डेब्यू केला होता. ज्यामध्ये तिच्या सौंदर्य बाबतीत खूप चर्चा झाली होती, त्याचबरोबर तिच्या कामाचेही खूप कौतुक झाले.
अश्विनीने 2 वर्षांनंतर अक्षय कुमारबरोबर एक सैनिक चित्रपट केला ज्याने तिला एक नवीन ओळख दिली. पण अचानक ती फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली.
हळद रुसली कुंकू हसले या चित्रपटातमध्ये सुद्धा काम केलेले आहे. हा मराठी चित्रपटातील सुपरहिट चित्रपट होता, त्यामुळे अश्विनी भावे खूप प्रकाश झोतात आल्या होत्या आणि खूप प्रसिद्धी मिळाली होती.
फिल्मी दुनियेपासून दूर जात अश्विनीने कौटुंबिक जीवन जगण्याचा निर्णय घेतला. तिने सॉफ्टवेयर अभियंता किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले आणि अमेरिकेत स्थलांतरित झाले, परंतु ती अलीकडेच परत भारतात आली, त्याचे कारण असे.
‘ध्यानीमन’ या मराठी चित्रपटात काम करण्यासाठी अश्विनी 2017 मध्ये भारतात परतली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता, पण इथेही या चित्रपटाने काही खास करिश्मा दाखविला नाही.
‘बंधन’ हा अश्विनी भावेचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट होता. त्याच वर्षी ‘युगपुरुष’ हा पण चित्रपट प्रदर्शित झाला होता. खूपच चांगला चित्रपट होता, नाना पाटेकर आणि अश्विनी भावे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात जॅकी दादासुद्धा होते आणि याशिवाय मनीषा कोईराला पण होती. पण अश्विनीचे काम सगळ्यांना भावले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.
© STAR Marathi | Nexon MediaTech Pvt. Ltd.