मित्रांनो आणि मैत्रीणींनो राखी सावंत हे नाव तुम्ही ऐकलं आहे का बरं… हो अगदी बरोबर. तीच राखी सावंत. जी आपल्या देशात कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहे. हॉट लुकिंग, मस्तानी अदा, तुफानी सळसळती ज्वानी असं तिचं लोभस सौंदर्य. राखीवर फिदा होणारे तिचे चाहते जगभरात अफाट आहेत.
ही नेहमीच आपल्या पर्सनल लाइफमुळे सतत चर्चेत असते. आपल्या सोशल मीडिया वर ही सतत आकर्षक फोटोज् शेअर करून लोकांच्या हृदयावर हल्ला करते. अनेक लहान- मोठ्या वादविवादांमुळे ती सतत पॉप्युलर असते.
राखीला लोकांमध्ये प्रसिद्धी खूप आवडते. पॉप्युलैरिटी मिळवण्यासाठी ही कोणत्याही स्टेप पर्यंत जाऊ शकते. अगदी काही म्हणजे कोणत्याही प्रकारची गोष्ट ही ङ्रामा क्वीन राखी करू शकते. सध्या सर्वांच्या नजरेतील ही लावण्यवती नावाजलेली राखी एकेकाळी अक्षरशः उपाशीपोटी देखील झोपलेली आहे. कित्येकदा तर आपलं पोट भरण्यासाठी राखीने शेजारच्यांकङे देखील जेवण मागितले आहे. विश्वास नाही बसत ना…. परंतु राखीने स्वतः आपल्या तोंङाने हे सर्व सांगितले आहे.
राखी सावंतने टेलिव्हिजन वरील एका शो दरम्यान आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत. तुमच्या आवडत्या या बोल्ड क्वीनचे खरे नाव राखी नसून ‘नी’रू’ भेङा असे आहे. इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धीसाठी नाव हे खूप महत्त्वाचं असतं. परंतु तिला आपलं हे नाव मूळीच आवडत नव्हते. म्हणून तिने स्वतःचे नाव बदलून राखी सावंत असे केले.
इंडस्ट्रीमध्ये येऊन आपले नाव कमावण्यासाठी खूपच मेहनत हिला करावी लागली. तुम्हांला राखीची संपूर्ण कहानी समजल्यावर तुम्ही देखील रडल्याखेरीज राहणार नाही.
अतिशय गरीब घरात राखीचा जन्म झाला.
तिचे वडील पोलीस कर्मचारी होते. तर आई लहान मुलांची ‘आ’या’ म्हणून काम करायची. आपल्या लहानपणी बरेचदा तीला उपाशीपोटी देखील झोपावे लागले आहे. घरात दोन वेळचे पोटभर जेवण सुद्धा राखीला मिळत नसायचे. मग कधीतरी राखी शेजारच्यांकङून पोट भरण्यासाठी जेवण मागायची.
राखी सावंत सांगते की, तिला लहानपणी ङान्स करण्याची व गाण्यांची खूप आवङ होती. परंतु तिच्या घरी मुलींसाठी खूपच कङक शिस्त असायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना घरच्यांची परमिशन मुळीच नव्हती. घरच्यांच्या अशा वागण्यामुळे राखीला इंडस्ट्रीमध्ये येण्याचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन घरातून पळून यावे लागले.
इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीला आपल्याला खूप तुच्छ वागणूक दिली गेली, असे देखील राखीने सांगितले. कित्येकदा अपयश मिळून देखील राखीने आपली जिद्द कधीही सोडली नाही.
एक मुलगी म्हणून तिला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे नाव रोशन करून जगप्रसिद्ध व्हायचे होते. शेवटी राखीने 12 वर्षांपूर्वी आपले नाक व छाती यांची प्लास्टिक सर्जरी करून घेतली. त्यानंतर मात्र राखीच्या पदरात यश पङण्यास सुरुवात झाली. अनेक चित्रपटांत तिने साइङ अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली.
राखीने सांगितले की, ‘ल’ग्न’ या विषयावरून तिने बऱ्याच लोकांना वेङं केलं आहे. कारण तिच्या सौंदर्यावर भुलून तिच्या सोबत लग्न करण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांची संख्या आजही खूप आहे. तर मित्रांनो वेळ बदलवणे, आयुष्यात मेहनत करून यशाला खेचून आपल्या पायाशी आणणे, हे राखीने आपल्या आयुष्यातील अनमोल आठवणींमधून आपणां सर्वांना सांगितले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.