मित्रांनो!, शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्राला पोलिसांनी पॉ’र्नो’ग्रो’फी प्रकरणात अटक केली आहे. कोर्टानं राज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या गु’न्हे शाखेकडून सुरू असलेल्या तपासातून काही ध’क्का’दायक माहिती पुढे आली आहे. कुंद्रा एक मोठा आंतरराष्ट्रीय करार करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पोलीस दलातील सुत्रांनी दिली आहे. याबद्दलचं वृत्त न्यूज18 इंडियानं दिलं आहे.
या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. राज कुंद्राला अ’ट’क केल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी पुढे येऊन त्याच्यावर गं’भी’र आरोप लावले आहेत. आता या प्रकरणात ही माहिती समोर आलीय की, राज कुंद्रा Hotshot वर पॉ’र्न फिल्म बनवण्यासाठी प्रत्येक दिवशी नवीन Whatsapp ग्रुप बनवत होता. तर दुसरीकडे राज कुंद्रा या उद्योगासाठी सावधपणे पाऊलं उचलत होता. आपण करत असलेल्या कृत्यामुळे क्रा’ई’म ब्रान्च आपल्यावर नजर ठेऊन आहे.
ते कधीही छापेमारी करू शकतात त्यासाठी राज कुंद्राच्या आयटी टीमने २ टीबी डेटा डिलीट केला होता. राज कुंद्रा Hotshot App च्या शूटसाठी रोज नवीन व्हॉट्सअप ग्रुप बनवत होता. ज्या दिवशी शूट असायचं ग्रुपचं नाव त्यादिवशी सर्वात वर ठेवलं जायचं. न्यूज १८ नुसार, आर्टिस्टचे नाव न्यू’ड लिहून सेव्ह केले होते. तर मुंबई पोलिसांच्या तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
फेब्रुवारीत या प्रकरणावर FIR दाखल झाला त्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठसह काही आरोपींना मुंबई पोलिसांनी अ’ट’क केली. त्यावेळी राज कुंद्राने त्याच्या वियान कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या सर्व्हरवरून जवळपास २ टीबीचा डेटा गायब केला होता. मुंबई क्रा’ईम ब्रान्चचे हात आपल्या जवळ पोहचतील असं राज कुंद्राला वाटत होतं. त्यामुळे त्याने आयटी टीमच्या सहाय्याने हा सर्व डेटा डिलीट करून टाकला. हा तोच सर्व्हर आहे.
ज्याठिकाणी अश्लिल व्हिडीओ फायनल होऊन लंडनच्या केरेनिन कंपनीला पाठवला जात होता. बुधवारी रात्री छापेमारीत पोलिसांना हा सर्व्हर सील केला. क्रा’ईम ब्रान्चने डिलीट केलेला डेटा रिकवर करण्यासाठी त्याला FSL ला पाठवला आहे. या सर्व्हरमधून आतापर्यंत किती व्हिडीओ लंडनला पाठवण्यात आले याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
राज कुंद्रा १२१ पॉ’र्न व्हिडीओ ८ कोटी ९३ लाख २२ हजार १८० रुपयांना (१.२० मिलियन डॉलर) विकणार होता. मात्र त्याआधीच त्याला अ’ट’क झाली. आता पोलीस कुंद्राच्या येस बँक आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिकेतील खात्यांची आणि त्यामधून करण्यात आलेल्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. राजनं ऑनलाईन बेटिंग केल्याचं त्याच्या बँक खात्यातून समोर आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. राज पॉ’र्न व्यवसायातून मिळवलेले पैसे बे’टिं’गसाठी वापरत असावा असा संशय पोलिसांना आहे. या दृष्टीनंही पोलीस तपास करत आहेत.