सध्या कलाकार लोकं लग्न करत आहेत. म्हणजे या लॉक डाउन काळात सुद्धा अनेकांनी नव्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केलेली आहे. त्यात मराठी आणि बॉलीवूड ची अनेक कलाकार आहेत. सध्या बिग बॉस मध्ये एक चर्चेत आलेला व्यक्ती आहे. जो सध्या लग्नाच्या बे’डी’त अ’ड’क’त आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

बिग बॉसच्या घरात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे राहुल वैद्य. टास्क खेळण्याच्या पद्धतीपासून ते घरातल्यांसोबत होत असलेल्या वा’दा’पर्यंत राहुल प्रत्येक कारणासाठी चर्चेत येत असतो.याच बिग बॉसच्या घरात राहुलने जाहीरपणे त्याच्या प्रेमाची कबुली दिली.

तेव्हापासून राहुलच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियामध्ये रंगल्या आहेत. यामध्येच आता राहुलचं लग्न ठरलं असून त्याच्या आईने गीता वैद्य यांनी या लग्नाविषयी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

राहुल अभिनेत्री दिशा परमारला डेट करत असून बिग बॉसच्या घरात त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. दिशाच्या वाढदिवशी राहुलने त्याच्या टीशर्टवर माझ्याशी लग्न करशील का असं लिहून तिला भेट प्रपोज केलं होतं.

त्यानंतर दिशाने राहुलला होकार दिला असून आता या जोडीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. यातच राहुलच्या आईन या दोघांच्या लग्नाचा महिना निश्चित झाल्याचं सांगितलं आहे.

दिशा आणि राहूल जून महिन्यामध्ये लग्न करणार आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. राहुल बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे. मात्र, लग्नासाठी जून महिना निश्चित करण्यात आला आहे.

“बिग बॉसमधून राहुल बाहेर आला की लग्नाच्या साऱ्या गोष्टींना खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. त्या दोघांचं लग्न आहे त्यामुळे सगळं त्यांच्या मनाप्रमाणे व्हावं.

आम्ही आम्ही लग्नाच्या लहान-मोठ्या तयारीला लागलो आहोत. दिशाच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे. ते अत्यंत छान कुटुंब आहे”, असं राहुलच्या आईने गीता वैद्य यांनी सांगितलं.

राहुल वैद्य हा वैवाहिक जीवनाची आता सुरुवात करत आहेत तर त्याला चाहत्यांकडून आणि आपल्या सर्व म्हणजेच स्टार मराठी टीम कडून खूप खूप शुभेच्छा. सुखी रहा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.