भारताचा प्रमुख प्रत्यक्ष–विक्री स्वीडिश सौंदर्य ब्रँड, ओरीफ्लेमने आपली वैज्ञानिकदृष्ट्या सर्वात प्रगत श्रेणी ‘नोव्हएज इकोलॅजेन रिंकल पॉवर’ लॉन्च केली आहे, जी वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध आहे आणि ४९% पर्यंत सुरकुत्या लगेच कमी करते.

नवीन नोव्हएज इकोलॅजेन रिंकल पॉवर रेंज मध्ये कमी मोलेक्युलर वजनाचे हॅल्युरॉनिक अॅकसिड आणि पेटंटेड ट्राय-पेप्टाइड तंत्रज्ञानाचा समावेश आहे ज्यामुळे त्वरीत आणि दीर्घ काळापर्यंत सुरकुत्या कमी होतात. हे एसपीएफ ३०, एडलवाइज प्लांट स्टेम सेलचा अर्क आणि प्रदूषण संरक्षक तंत्रज्ञानाने समृद्ध आहे ज्यामुळे पुढे सुरकुत्या रोखण्यास मदत होते. प्रगतिशील विज्ञान आणि नैसर्गिक अर्कांच्या संयोजनाने, अॅंाटी-एजिंग उत्पादनांची रेंज हळूवार आणि प्रभावी पद्धतीने सुरकुत्या कमी करते आणि प्रतिबंधित करते.