‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ‘सैराट’ टीम

sairat image

 

‘सैराट’ चित्रपटाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच जगभर आणि परदेशातही झाली. या चित्रपटाची दखल बॉलिवूडने पण घेतली. आता सैराटचं याड कॉमेडी किंग कपिल शर्मालाही लागलं आहे.

Sairat (2016) Marathi Movie Songs Free Download

‘सैराट’ चित्रपटाची टीम लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ या कॉमेडी शो मध्ये दिसणार आहे. ‘सैराट’ हा पहिला मराठी चित्रपट आहे जो हिंदी शोमध्ये येत आहे.

Sairat (2016) DJ Songs Free Download

कपिलच्या शो मध्ये हिंदी चित्रपटांचं प्रोमोशन्स होतात पण आता पहिल्यांदा असं झालंय की मराठी चित्रपटाला स्वत:हून शोसाठी मागणी येते. आर्ची, परश्या, सल्या, लंगड्या, नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांच्यासोबत कपिल नक्कीच धम्माल करेल

 

THE KAPIL SARMA sairat

sairat the kapil sharma sho akash thosar

sairat KAPIL SARMA SHO

sairat ATUL

AJAY atul sairat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here