सध्याच्या घडीला मराठी अभिनेता आकाश ठोसर याचा एक व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर चर्चेत राहताना पहायला मिळतो आहे. हा व्हिडीओ राजश्री मराठी यांच्याकडून युट्यूबवर आकाश बरोबर एक मुलाखत व्हिडिओ म्हणून प्रदर्शित करण्यात आला आहे. आकाश ठोसर याची सैराट सिनेमानंतर खुप दिवसांनी अशी एखादी मुलाखत पार पडल्याचं पहायला मिळतं आहे.

आणि मुळात खासियत म्हणालं तर या मुलाखतीदरम्यान आपल्या आवाजाचा अस्सल गावरानपणा त्याने साहजिकचं टिकवला आहे. याच मुलाखतीत त्याच्या गाजत असलेल्या, “1962 द वा’र इन द हिल्स” या वेबसिरीजबद्दलही चांगलीच चर्चा झाली. आकाशने अगदी खुलेपणाने चर्चा करताना नमूद केलं की, त्याला कराव्याशा वाटणाऱ्या काही ठराविक भुमिकांपैकी एक म्हणजे नक्कीच एका भारतीय सैनिकाची भुमिका होती.

कारण लहानपणापासूनच आकाशला पोलीस अथवा सैनिक यांच्यापैकी एका क्षेत्रात जाण्याची आवड होती. याशिवाय त्याच्या हॉ’टस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस उतरलेल्या “1962- द वा’र इन द हिल्स” या वेबसिरीजला अफलातून प्रतिसाद आजवर मिळालेला पहायला दिसतो आहे. याशिवाय महत्वाचं म्हणजे आपल्या लॉ’क’डा’उ’न’च्या कालावधीतील गोष्टींवरदेखील आकाशने मनमोकळी चर्चा केल्याची पहायला मिळाली.

मुलाखतीच्या खास व्हिडिओमधे परशाची अर्थात आकाश ठोसर याची एन्ट्रीचं इतकी धमाल दावखली आहे की चाहत्यांच लक्ष त्यावरून अजीबातच ह’ट’त नाही. तर मुळातच अशा आपल्या लाडक्या अभिनेत्याने या सर्व बाबींव्यक्तिरिक्तही इतर काही भन्नाट गोष्टी आपल्या सर्वांबरोबर शेअर केल्याच्या पहायला मिळतात. चला तर मग आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या गोष्टी?

आकाश ठोसर या अभिनेत्याने त्याच्या दैनंदिन आयुष्यात आजवर फार भन्नाट गोष्टींचे किस्से केलेले आहेत. मग त्यात शाळेत असताना कोणासोबत भां’ड’णं करणं असो वा इतर काही असो. पण त्याचा एक किस्सा मात्र सर्वांनाच चकीत करून सोडतो.

आणि तो किस्सा असा की, त्याने चक्क पावसाळ्यांच्या दिवसांमधे नदीला पू’र आलेल्या पाण्यातून पोहण्याचं गजब धा’ड’स केलं होतं. हा किस्सा खरतरं धाडसाचाच आहे परंतु पुढे आकाशने जे काही व्हिडिओ दरम्यान सांगितलं त्याने सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी नकळत हसू उमटलं. कारण पुढे त्याने त्याच्या आईची त्याच्या मनात असलेली एकप्रकारची भि’ती सांगितली.

आकाश त्या काळी आईला प्रचंड घा’ब’र’त असायचा, कारण त्याची आई तितका त्याला मा’र’देखील द्यायची. ज्या दिवशी नदीच्या पु’रा’त आकाश पोहला होता त्यावेळी त्याच्या पायातील चपला वाहून गेल्या आणि त्या भेटल्या नाहीत म्हणून आईने त्याला चांगलाच चो’प दिला होता. आकाश नेहमी सांगत राहिला आहे की, त्याला पोहण्याची प्रचंड प्रमाणात आवड आहे. शिवाय तो मित्रांबरोबर नेहमीच इकडेतिकडे फिरण्यावर भर देत असतो.

मुळात खरतरं आकाश हा एकप्रकारचा फुड लव्हर व्यक्तीमत्व असा काहीसा आहे. आकाशच्या झालेल्या मुलाखतीत त्याच्या शरीराच्या फिटनेसवर व सिक्स पॅक्सवरदेखील प्रश्न विचारण्यात आले होते, त्यावर त्याने वर्कआउट योग्य शिस्तीत नेहमी करतं रहावं हा मोलाचा सल्ला आजच्या तरूणाईला दिलेला पहायला मिळतो. आकाश म्हणतो त्याच्या आईला फुडी कार्यक्रमांची आवड फार आहे.

आकाशला सर्वाधिक घरघुती पदार्थांमधे “पुरणपोळी” आवडते. आकाश पुढे ट्रेनीबद्दल प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, त्याला कोणीच इतर ट्रेन करत नाही. तो स्वत:च त्या गोष्टी प्रखर्शाने पाहतो. या मुलाखतीदरम्यान ज्याक्षणी शेवटचा टप्पा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर होता त्याक्षणी आकाश त्याच्या मराठी सिनेसृष्टीत काम करण्याबाबतच्या काही खास गोष्टी सांगून गेला. तो म्हणाला, काहीही झालं तरी दर वर्षभरात एक तरी मराठी सिनेमा करेनचं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!