माझ्या नवऱ्याची बायको : अर्थवच्या मजीत ग रूला ममळणार महाप्रसाद..!

‘गुरु-राधिका-शनाया’ या त्रयीनेमहाराष्ट्रातील प्रेक्षकवगााला अक्षरशः वेड लावलेआहे. सध्या लोकधप्रयतेच्या बाबतीत
‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही माधलका मराठी मनोरंजन क्षेत्रात हुकू मत गाजवतेआहे. गुरु, राधिका आधि शनायाची
अफलातून के धमस्टतसंच हाय व्हॉल्टेज डरमापासून प्रासंधगक धवनोदापयंत अस्सल मनोरंजनानं ठासून भरलेलं
कथानक, हेया माधलके च्या तुफान लोकधप्रयतेची मुख्य कारिंआहेत. प्रत्येक एधपसोडगधिक रंगत जािारं हेकथानक
आता आलंय नागपूरच्या एका ‘रोमांचक’ वळिावर..!


अथवाच्या मुंजीसाठी आपलं धबऱ्हाड घेऊन गुरुनाथ गाठिार आहेनागपूर! गुरुनाथ सोडू न राधिका आधि इतर सुभेदार
कु टुंबाला तसंच धमत्रपररवाराला मुंजीच्या कायाक्रमासाठी खूप उत्सुकता आहे. गुरुनाथचंमन मात्र शनायासाठी मुंबईतच
अडकलंय. फक्त सोपस्कार म्हिून गुरुनाथ मुंजीतलेधविी पार पाडिार आहे. गुरूला भुलवण्यासाठी शनायाने
राधिकासारखं वागण्याचा असफल प्रयत्न करून पाधहला. आपि राधिकासारखेधदसूशकतो पि बनूशकत नाही हे
धतला कळू न चुकलं! ‘गुरु’कृ पेसाठी शनायाची चाललेली िडपड आता धतला एका नव्या वळिावर घेऊन जािार आहे.
राधिका आधि शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरू आजवर अनेकदा तोंडघशी पडला आहे. आता वधडलांच्या
प्रॉपटीचा हव्यास गुरूला आधि गुरूचा सहवास शनायाला नागपूरपयंत घेऊन येिार आहे!! आजपयंत गुरूनेमोठ्या
चलाखीनेशनाया प्रकरि आपल्या आई-बाबांपासून लपवून ठे वलं होतं, पि अथवाच्या मुंजीत शनायाच्या ‘अचानक
भयानक’ आगमनाने गुरुनाथची दािादाि उडिार आहे. शनायाच्या येण्याने मुंजीच्या कायाक्रमाची सांगता
‘क्कादायक’ होिार आहे.


अथवाच्या मुंजीत आता गुरुची ‘उत्तरपूजा’ बांली जािार आहे. राधिकाला मुलीसमान मानिाऱ्या गुरूच्या वधडलांकडू न
गुरुला धमळिार आहे’महाप्रसाद’! गुरूच्या कमांचा ‘जागर’ अथवाच्या मुंजीत घालेल का ‘गोंळ’? गुरुचे’डोहाळे’
लागलेल्या शनायाची राधिका करे ल का ‘पंचारती’? गुरुनाथचेवडील त्याला प्रॉपटीमिून करतील का बेदखल? गुरु आधि
शनायालाडा धशकवण्यासाठी आता राधिका कोितंपाऊल उचलेल? या सगळ्या प्रश्ची उत्तरं धमळतील माधलके च्या
पुढील काही भागांमध्ये, तेव्हा पाहायला धवसरू नका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ सोम-शधन रात्री ८ वाजता फक्त आपल्या
झी मराठीवर!