Khulata Kali Khulena

 

Khulata Kali Khulena, a New Serial Based On the love and Relationships will start on Zee Marathi from 18 July at 8:30 pm on weekdays. This is a story of Deshpande and Dalvi family. Zee Marathi has decided to shut down Vaibhav Mangale’s “Majhe Pati Saubhagyavati” due to poor ratings and has focused on age-old formula of marriage and love with this new serial.

Also See : Khulata Kali Khulena TV

 

Khulata Kali Khulena a Zee Marathi New Serial

 

झी मराठी वाहिनीवर लवकरच नवी मालिका सुरु होतेय. ‘खुलता कळी खुलेना’ असं या मालिकेचे नाव आहे. येत्या १८ जुलैपासून ही मालिका रात्री साडेआठ वाजता सुरु होत आहे. प्रत्येक नात्याला नाव असतेच असे नाही. काही नाती अशी असतात ज्यांना नाव नसले तरी ती खूप महत्त्वाची असतात.

या नात्याचे आपल्या जीवनात महत्त्व मोठे असते. याच संकल्पनेवर आधारित ही मालिका सुरु होतेय. यातील नवीन जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडते हे मालिका सुरु झाल्यावरच कळेल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here