क्रिकेट हा जगातील सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. त्यात भारतात तर करोडो प्रेक्षक क्रिकेटचे चाहते आहेत. भारतीय क्रिकेट टीम जेव्हापासून इंटरन्याशनल लेव्हल वर खेळायला लागली तेव्हापासून क्रिकेट चं वेड गल्ली पासून दिल्ली पर्यंत भरात पसरलं.
त्यात जसे स्टार अभिनेत्याचे रसिक चाहते असतात तसे स्टार क्रिकेटर चे सुद्धा खूप चाहते असतात. आज देशभरात एखाद्या सुपरस्टार पेक्षा क्रिकेटर जास्त लोकप्रिय आहे. अश्याच अनेक सुपरस्टार क्रिकेटर मधील एक कपिल देव. भारताचा माजी कर्णधार असलेला उच्चतम खेळाडू.
कपिल देव च्या कप्तानी मध्ये भारताने पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा १९८३ मध्ये विक्रम केला आहे. तो विक्रम आणि कपिल देव चा खेळ आजही आठवला तरी अंग शहारून जाईल. आपल्याला अनेक असे क्रिकेटर माहितेय की त्यांच्या खेळाबद्दल खूप माहिती असते. पण त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसतं. तर चला मग आज आपण जाणुन घेऊयात कपिल देव बद्दल खऱ्या आयुष्यातील माहिती.
कपिल देव भारतातील सर्वात्कृष्ट खेळाडू मधील एक आहेत. महान ऑलराउंडर म्हणून आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. कपिल देव सारखा कोणत्याही संकटाना तोंड देऊन उत्तम खेळ करणारा खेळाडू भारताने अजूनही कधीच पाहिला नाही. २००२ मध्ये विझडेन ने कपिल देव यांना भारतातील एकमेव उत्तम खेळाडू म्हणून निवडलं होतं.
ही खूप मोठी गोष्ट ठरली भारताच्या क्रिकेट जगताच्या इतिहासात. आज ७१ वर्षांचे कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ ला चंदिगढ ला झाला होता. १९७५ साली कपिल देव यांनी प्रथम सारणी मध्ये खेळत क्रिकेट करीयर ला सुरुवात केली. त्यानंतर कपिल देव यांना खूप संधी मिळाल्या. लोकप्रियतेच्या शिखरावर गेल्यावर कपिल देव यांनी १९८० मध्ये रोमी भाटीया यांच्याशी लग्न केलं.
त्यांची खऱ्या आयुष्याबाबत खूप कमी लोकं जाणतात. हे ही माहित नसेल की क्रिकेटर कपिल देव आणि रोमी भाटीया यांनी लग्ना आधी एकमेकांवर प्रेम केलं होतं. त्यावेळी त्यांचं प्रेम आजच्या अनेक क्रिकेटर च्या प्रेमाच्या गोष्टी एवढेच चर्चेत होतं.
अनुष्का विराट प्रेम कहानी फिकी पडेल एवढी त्यांची प्रेम कहानी सुपरहिट होती. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. लग्नाआधी पण आणि लग्नानंतर सुद्धा. पण पुत्र पुत्री सुखं मात्र त्यांना लवकर मिळालं नाही. तब्बल १६ वर्षांनंतर त्यांच्या घरी लक्ष्मीच्या रुपात मुलगी जन्मली. मुलीचा जन्म १९९८ मध्ये झाला होता.
कपिल देव आणि रोमी भाटीया यांच्या लाडक्या मुलीचं नाव आहे आमिया. तिने तिच्या जीवनाचे २२ वर्षं आता पुर्ण केलेले आहेत. आमियाने तिचं उच्चशिक्षण हे अमेरिकेत घेतलेलं आहे. परदेशी शिक्षण घेत असल्याने तिच्यावर मिडीयाच्या माध्यमांची नजर पडत नाही. पण जेव्हा ती काही कारणामुळे भारतात येते तेव्हा मात्र फक्त तिच्याच नावाची चर्चा होत असते. आमिया सोशल मिडीयावर पण खूप दिसत असते. तिने तिचे काही फोटो सोशल मिडीयावर हटके अंदाजात पोस्त केले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.