भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड क्रिकेट संघासोबत चौथा क’सो’टी सा’म’ना खेळत आहे. परंतु याच चौथ्या क’सो’टी सा’म’न्या’त भारतीय क्रिकेट संघातील तेज गोलंदाजीची धु’रा सांभाळणारा जसप्रीत बुमराह मात्र सुट्टीवर गेलेला आहे. त्याच सुट्टीवर जाण्याच कारण म्हणजे, तो लग्नसोहळ्याच्या कारणास्तव सुट्टीवर गेलेला आहे.

जसप्रीत बुमराह लग्नकार्याच्या कारणास्तव सुट्टीवर गेल्यानंतर काही क्षणातच दाक्षिणात्य स्टार अनुपमानेदेखील थोडा वेळ तिच्या प्रोजेक्टमधून विश्रांती घेतल्याची खबर मिळाली. याशिवाय सध्या सोशल मीडिया तरी अनुपमा आणि बूमराह यांच जणू लग्न झालयं अशाच अविर्भावात आहेत की काय असंच म्हणावं लागेल.

कारण सर्व सोशल मीडिया या दोघांच्या एखाद्या ऑफिशियल बातमीआधीच दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देऊन मोकळा झाला आहे. परंतु एक गोष्ट सध्या मिडियाकडून कळून येते आहे की, जसप्रीत बुमराह याचा लग्नसोहळा हा गोव्यात होणार असून याची जोरदार तयारीदेखील चालू आहे.

जेव्हा जसप्रीत बुमराह चौथा क’सो’टी सा’म’ना खेळणार नाही के समजलं तेव्हा भारतीय क्रिकेट फॅन्सना फार वा’ई’ट वाटलं होतं, परंतु हे त्याने त्याच्या लग्नाकरता केलं आहे हे समजताच अनेकांनी त्याच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. जसप्रीत बुमराह सुट्टीवर गेला आणि दुसऱ्या दिवशीच अनुपमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने “आठवड्याभराची सुट्टी घेतली आहे” असं जाहीर केलं आहे.

सध्यातरी सोशल मीडियावर मल्याळम अभिनेत्री अनुपमा आणि बुमराह यांच्या लग्नाच्या चर्चेशिवाय इतर कोणत्याही चर्चा चालू नाहीत. याला कारणही अर्थातच तसं आहे, हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील चांगल्या दर्जाचे व्यक्ती आहेत. जसप्रीत बुमराह याच्या भेदक गोलंदाजीपुढे अनेकदा समोरचा विरोधी संघ अक्षरश: हादरून जातो.

दुसरीकडे अनुपमा जेव्हा केव्हा ऑनस्क्रीन येते तेव्हा तेव्हा आपल्या सोज्वळ, सुशील, निरागस आणि गोड अशा विविधांगी भावनांच्या साथीने जी काही कलाकृती सादर करते त्याने तर रसिकप्रेक्षक अक्षरश: घा’या’ळ होऊन जातात. अनुपमा या अभिनेत्रीला तुम्ही आवजर अनेक प्रोजेक्ट्सच्या माध्यामातून स्क्रीनवर पाहिलेलं आहे. अनुपमाला आजवर सर्वाधिक मल्याळम आणि तेलुगू चित्रपटांमधून पाहिल्या गेलेलं आहे. याशिवाय तिने कन्नड आणि तमीळ या भाषांमधूनही काम करत रसिकप्रेक्षकांच्या मनाचा ठा’व यशस्वीरित्या घेतला आहे.

2015 सालात आलेल्या “प्रेमम” या प्रचंड गाजलेल्या सिनेमातून अनुपमाची सिनेसृष्टीत ए’न्ट्री झाली होती. यासाठी तिला साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्डकडून बेस्ट डेब्यू एक्ट्रेस हा अवॉर्डदेखील मिळाला होता. शिवाय याच सिनेमाकरता बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस हा अवॉर्डदेखील आयफाकडून तिला देण्यात आला होता.

प्रेमम या सिनेमानंतर तिने कोडी, तेज आय लव्ह यू, वु’न्ना’द्धी ओकाटे जिंदगी, कृष्णार्जुना यु’द्ध’म, रा’क्ष’सु’डू, मनियारल्ले अशोकन यांसारख्या दर्जेदार सिनेमांमधून काम करत आपल्या अभिनयाची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडलं. दुसरीकडे आजवर अनुपमा इतकचं जसप्रीत बुमराह याचही करियर अगदी यशस्वी वाटचालीचं राहिलं आहे. भारतीय क्रिकेट संघाला एक एकमेवाद्वितीय अद्भुत गोलंदाज मिळालेला आहे तर दुसरीकडे सिनेसृष्टीला एक उत्तम अभिनयाची खान मिळालेली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!