प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी विमानात प्रवास करतो, हि आता काही आश्चर्य चकित होण्यासारखी गोष्ट नाही. पूर्वी केवळ श्रीमंत लोक विमानात प्रवास करण्यास सक्षम होते कारण पूर्वी विमान प्रवास खूप महाग होता.

परंतु वेळेसह, विमान कंपन्यांनी त्यांचे भाडे लक्षणीय प्रमाणात कमी केले आहे. ज्यामुळे सामान्य लोक देखील विमानाने सहज प्रवास करू शकतात. विमानात कित्येक दिवसांचा प्रवास काही तासात पूर्ण केला जातो. आपण 10 तासांचा प्रवास 2-3 तासात सहजपणे पूर्ण करू शकता.

विमान म्हटले कि सर्वाना माहित आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीची माहिती देखील प्रत्येकाला आहे, परंतु त्याबद्दल अश्या काही तरी गोष्टी आहेत की त्या ऐकल्यानंतर आपण आश्चर्य चकित व्हाल आणि त्या तुम्हाला अजिबात सामान्य वाटणार नाही. चला तर मग जाऊन घेऊया त्या गोष्टी…

आपल्याला सहसा कार, बाईकची आणि इतर वाहनांचे ॲवरेज माहित असते परंतु आपण कधी विमानाचे किती ॲवरेज असेल याचा विचार केला आहे? तर चला तर मग जाणून घेऊ, एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी विमान किती इंधन वापरते.

उदाहरणार्थ, जगातील सर्वात लोकप्रिय विमानाचा आपण विचार करू, ज्यांचे नाव प्रत्येकाने ऐकले आहे आणि ते म्हणजे बोईंग 747 आहे, ज्याला ‘जंबोजेट’ म्हणून देखील ओळखले जाते किंवा आकाशाची राणी म्हणून देखील ओळखले जाते.

हे विमान जगातील सर्वाधिक चालणारे विमान आहे आणि हे विमान सर्वात मोठे देखील आहे. बोईंग 747 सुरक्षिततेच्या सर्व मा’न’दं’डां’व’र देखील उत्तीर्ण झाले आहे. त्याचे इंजिन आकारात बरेच वेगळे आहे तसेच तर विमानांपेक्षा त्यात विशेष इंधन वापरले जाते. हे विमान एका गॅलन इंधन म्हणजेच एका सेकंदात 4 लिटर इंधन वापरते.

या अंदाजानुसार, जर तुम्ही दहा तास उड्डाण केले तर यासाठी 36 हजार गॅलन अर्थात 150 लाख लिटर इंधनाची आवश्यकता असेल. बोईंगच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बोईंग 747, 1 किलोमीटर चालण्यासाठी सुमारे 12 लिटर इंधन वापरते, त्यानुसार या विमानाचे ॲवरेज सुमारे 84 मीटर प्रतिलिटर आहे.

विमानाचे इंधन सरासरी 60 – 65 रुपये प्रति लिटर असते, त्या नुसार आता त्याला किती खर्च येत असेल हे आता तुम्हीच कॉमेंट करून सांगा, पाहूया कोण कोण सांगते… आम्ही वाट पाहतोय तुमच्या कॉमेंट ची…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.