बॉलीवुड सिनेसृष्टीत कधी कोणती गोष्ट काय वळण घेईल हे सांगता येणं थोडसं कठीणचंं आहे असं म्हणावं लागेल, थोडक्यात म्हणाल तर एखाद्या मालिकेच्या ट्विस्टसारख्या बऱ्याच गोष्टी इथे घडत असलेल्या पहायला मिळतात. सध्याच्या घडीला अशीच एक गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत असल्याची पहायला मिळत आहे.
या व्हायरलं होत असलेल्या गोष्टीचा संबंध इतर कोणाशी नसून तो थेट बच्चन कुटुंबियांशी आहे. अर्थातचं चर्चा व्हायरलं व्हायला कारण इतकसं पुरेस आहे की, तमाम बच्चन फॅमिली एकत्र पहिल्यांदाच सुट्यांचा आनंद घेताना पहायला मिळाली. अनेक बॉलीवुडमधील कलाकार वारंवार त्यांच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात फेरफटका मारत असल्याचं आजवर आपण पाहिलचं आहे.
आणि त्यातही आता बच्चन कुटुंबियदेखील मागे न राहता परदेशात मस्तपैकी आनंद घेत आहे. सध्याच्या घडीला जे काही विविध फोटोज प्रसारमाध्यमांमधे आणि सोशल मीडियावर व्हायरलं होत आहेत, ते तुम्ही इथे पाहू शकता. बच्चन कुटुंब सहसा त्यांच्या राहणीमानातल्या काही खास ठराविक गोष्टींकरता ओळखल्या जातं.
सध्याच्या घडीला ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्या फोटोंची चर्चा चांगलीच रंगल्याची पहायला मिळते आहे. इतकचं काय तर ऐश्वर्या चक्क तिचा नवरा अभिषेक याच्यासोबत बिचवर मोनोकिनीच्या पेहरावात दिसली होती. तिच्या इतर फोटोंमधील वेस्टर्न लुक आणि तिने परिधान केलेल्या मोनोकिनीतील तिच्या छायाचित्रांची अर्थात फोटोंची तिच्या चाहत्यांकडून बखुबी तारीफच होत आहे, त्यांना तिचं ते मोहक खुलून आलेलं सौंदर्य अधिकच भावलं आहे.
खरतरं आता एका गोष्टीचा खुलासा केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण ही गोष्टच काहीशी अशी आहे. व्हायरलं होणाऱ्या बच्चन कुटुंबियांच्या फोटोंपैकी हे फोटोज आजकालचे नसून थेट काही वर्षांपूर्वीचे असल्याचे समजून येत आहे. अभिषेक, ऐश्वर्या आणि अमिताभ, जया हे चौघेही परदेशात एकत्र आनंद घ्यायला गेले होते.
त्यावेळी आराध्याचा जन्म झालेला नव्हता. परंतु याच दौऱ्यावरचा ऐश्वर्याचा मोनोकिनीतला फोटो समजून तो सोशल मीडियावर व्हायरलं होताना पहायला मिळतो आहे. या दौऱ्यात अभिषेक ऐश्वर्या यांनी परदेशातून चांगल्याच शॉपिंगची खरेदी केली होती. सिनेसृष्टीतल्या अनेक गोष्टी अशाच जाणवतात की, बरेच सेलेब्ज थेट परदेशातच फारकाळ त्यांचा निवांतवेळ घालवत असतात.
खरतरं या व्हायरलं होणाऱ्या फोटोंच्या आधी ऐश्वर्या व अभिषेक दोघांचा एक फोटो चांगलाच व्हायरलं झाला होता, ज्यामधे ऐश्वर्या काळ्या रंगाच्या बिकीनी अवतारात पहायला मिळतं होती. तिच्या त्या कहर लुकने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. ऐश्वर्या तिची मुलगी आराध्या हिच्यासोबत नेहमीच चांगला वेळ एकत्र घालवत असल्याची पहायला मिळते. शिवाय बच्चन कुटुंबदेखील अनेकदा जया बच्चन, अमिताभ, आराध्या व इतर सर्वच मिळून अनेकदा परदेशात सुट्यांचा आनंद घेण्यासाठीही जात असतात.
बच्चन कुटुंब कायमच हरफनमौला मिजाज अर्थात अगदी निश्चिंत आणि कायम आनंदात वावरत असल्याच आपल्याला पहायला मिळालं आहे. आजवर अमिताभ बच्चन यांच्यावर अनेक संकटही आली होती परंतु त्यांनी आज ज्या प्रकारे त्यांच्या यशाची पायरी हिंदी सिनेसृष्टीत रोवली आहे, ते करणं क्वचितच एखाद्या इतर कलाकाराला जमलं असतं. अमिताभ आणि जया बच्चन यांच नातही अगदी घट्ट आणि जबरदस्त असल्याच वारंवार पहायला मिळतं.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!