राजेश खन्ना हे नाव जरी घेतलं तरी त्यांनी आजवर हिंदी सिनेसृष्टीला दिलेल्या त्यांच्या अनमोला कार्याची आठवण सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर ऊभी राहते. इतकचं काय तर आनंद या सिनेमातील त्यांचे संवादसुद्धा लगोलग आपल्या ओठात यायलाही सुरूवात होते, आपण त्या कलाकाराला त्यांनी केलेल्या अजरामर कलाकृतींमुळे कायमच स्मरणात ठेवतो.

डिंपल कपाडिया ही राजेश खन्ना यांची पत्नी. १९७३ या सालात दोघांचा एकमेकांशी विवाह पार पडला. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण लग्नाच्या वेळी डिंपल कपाडिया केवळ १६ वर्षांच्या होत्या आणि पढील वर्षभरातच अर्थात १७ व्या सालातच त्या पहिल्यांदा आईदेखील बनल्या. परंतु त्यावेळी डिंपल कपाडिया यांना त्यांच्या म्हणण्यानुसार काहीही गोष्टी करायला न भेटल्याने त्यांनी राजेश खन्ना यांना सोडून दिलं आणि घ’ट’स्फो’ट न घेता वेगळं राहू लागल्या. डिंपल कपाडिया यांनीच राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील वाईट काळ जवळुन अनुभवला देखील.

ज्यावेळी राजेश खन्ना अनेकदा तासनतास दा’रू’च्या न’शे’त डु’ब’ले’ले असायचे. १९७३ नंतर आलेल्या फ्लॉप गेलेल्या सिनेमांनी राजेश खन्ना यांच्यावर चांगलाच आ’घा’त केला. आपण आता एक सुप्रसिद्ध अभिनेते राहिलो नाही आहोत, ही खंत त्यांच्या मनात निर्माण झाली. दा’रू आणि सि’गा’रे’ट यांची राजेश खन्ना यांनी त्या काळात जवळीक केली. हे तर काहीच नव्हतं पुढे चालून राजेश खन्ना यांनी स्वत:ला इतरांपासून जवळपास तब्बल 14 महिने एकट आणि दूर करून घेतलं होतं.

नेमकं याच दरम्यान डिंपल कपाडियांना वाटायचं की, कमीत कमी राजेश यांनी तिच्यासोबत बोलावं ज्यामुळे तिला त्यांची मदत करता येईल, तिची ईच्छा असायची ती त्यांना सगळ्या नै’रा’श्या’तून बाहेर काढू शकेल. परंतु राजेश खन्ना मात्र एकटं राहणचं पसंत करू लागले आणि त्यांनी कोणालाही न भेटण्याच्या निर्णयावर जणू शिक्काच लावला होता.

डिंपलने अनेकदा प्रयत्न करूनही राजेश खन्ना यांनी तिच्या जवळ येऊन आपलं दुख: हलकं करण्याचा प्रयत्न केलाच नाही. राजेश खन्ना सिगारेट आणि दारू यांमधेच कायम गुंतून राहिल्या गेले. डिंपल जवळ यायची तेव्हा डिंपलला एक आशा होती की, सिगारेट ओढून संपल्यानंतर तरी किमान राजेश काही ना काही तिच्याशी बोलतील परंतु राजेश खन्ना हे डिंपल यांच्याशी केवळ एकच प्रश्न विचारत राहिले. हा प्रश्न होता, मुलांनी आज काय केलं?

ही गोष्ट एकदा दोनदा नाही तर अनेकदा घडू लागली होती. शेवटी डिंपल सगळ्या गोष्टींना कंटाळून आपल्या दोन्ही मुलींना घेऊन वडीलांकडे निघून गेली. राजेश खन्ना मात्र काही केल्या त्यांच्या नैराश्यातून वर येऊ शकले नाहीत. राजेश खन्नांच्या आयुष्यात पुढचा ग्राफ फारसा उतरताच राहिला. राजेश खन्ना यांच २०१२ सालात नि’ध’न झालं.

त्यांच्या नि’ध’नाने डिंपल बरीचशी ख’च’ली होती. डिंपलने तिच्या परीने राजेश यांना त्यांच्या अ’ड’च’णी’तून काढण्याचे प्रयत्न केलेच होते, परंतु राजेश खन्ना इतके प्रचंड हट्टी स्वभावाने वागत असल्याने डिंपल फारच पेचात पडली होती. खरतरं एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात अशा गोष्टी घडू शकतात, कलाकाराला त्याची उतरती प्रसिद्धी जणू अगदी मनोमन जाळून टाकते. आपण हेच मराठी सिनेकलाकार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बाबतीत पाहिलं आहे.

राजेश खन्ना हेदेखील एक सुप्रसिद्ध सुपरस्टार होते आणि त्यांच्या आयुष्यातील काही घटनांनी त्यांना पुर्णत: उ’द्ध्व’स्त करून सोडलं असचं म्हणावं लागेल. राजेश खन्ना यांच्या आठवणींना आजही अनेकांनी कायम जपुन ठेवलेलं पहायला मिळतं. नव्वदीच्या काळातली आणि त्याआधीचाही काही रसिकप्रेक्षक राजेश खन्ना यांच्या प्रतिभेची साक्ष आपल्याला सहजरित्या सांगतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!