खरतरं ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. खऱ्या अर्थानं महिलांच्या दैनंदिन जीवणातल्या खुप साऱ्या गोष्टींच्या कार्याप्रती त्यांना एक खास वैशिष्ट्याचं अभिवादन करण्याचा हा एक प्रयत्न असतो. तर अशाच मुहूर्तावर आज करीनाने एक छान व सुरेख अशी पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे.
दुसऱ्या नव्या जन्म घेतलेल्या बाळासोबत फोटो शेअर करत करीना म्हणते आहे की, “असं कुठलचं काम नाही जे एक स्त्री करू शकत नाही.” या आशयासोबत तिने जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिनाने ज्याक्षणी हा फोटो शेअर केला त्याचक्षणी सर्वत्र ह्याच पोस्टची चर्चा रंगल्याची पहायला मिळते आहे.
मुळात करीना आपल्या नव्या बाळासोबत फार आनंदी आणि हसऱ्या मिजाजात पहायला मिळत आहे. करीनाच्या या फोटोवर रसिकप्रेक्षकांच्या भन्नाट लाईक्स आणि कमेंट्सचाही वर्षाव होत असल्याच पहायला मिळतं आहे. आपल्या बाळाला कडेवर कवेत घेत करीनाने हा फोटो शेअर केला आहे. सैफ अली खानची करिना दुसरी पत्नी आहे. आणि करिनाचं दुसरं बाळ हे तब्बल आता सैफचं चौथ अपत्य आहे.
करिनाच्या बाबतीतली एक खास गोष्ट म्हणायची झाली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की, करिना ही सैफ अली खानच्या पहिल्या लग्नात केवळ एक लहान मुलगी होती जी अंगावर फ्रॉ’क घालण्याच्या वयात वावरत होती. पुढे चालून कोणी विचारही केला नसेल ही छोटीशी मुलगी थेट त्याच सैफ अली खानची पत्नी होऊन, त्याच्या मुलांची आईदेखील बनेल. आणि त्याचा संसार चालवायला लागेल.
करीना कपूर हिच्या एकूणच आजवरच्या सर्व बाबींवर नजर टाकली तर ती एक बहुचर्चित अभिनेत्री राहिली आहे. अनेकदा टि’कां’चा सा’म’ना जरी तिला करावा लागला असला तरीदेखील तेवढ्याच अधिक प्रमाणात ती सर्व रसिकप्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री राहिली आहे. करिनाने आपल्या दुसऱ्या बाळाला च’क्क पो’टा’त घेऊनही “लाल सिंग चढ्ढा” या सिनेमाचं शु’ट पूर्ण केल्याची खबर आपल्याला माहितच आहे.
कामाबद्दल नेहमी डे’डि’के’टे’ड असणाऱ्या करीनाला रसिकप्रेक्षक जेव्हा केव्हा मोठ्या पडद्यावर पाहतो तेव्हा तेव्हा तिच्या अदांसोबत भुमिकेतील अभिनयाने भा’रा’वू’न जातो. करिनाने साकारलेली बजरंगी भाईजान सिनेमातील साधी सरळ भुमिका आजही रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पहायचं झालं तर करीनाने आजवर एक स्त्रीच्या स्वरूपात खुप गोष्टी यशस्वीरित्या आपल्या मेहनतीने मिळवल्या आहेत, असं म्हणावं लागेल.
करिना ही रणधीर कपूर व बबीता यांच्या पोटी जन्मलेली मुलगी आहे. करिना ही अभिनेत्री हिंदी सिनेसृष्टीत तिने आजवर साकारलेल्या भुमिकांमधील विविधता, यामुळे ती सहसा ओळखली जाते. अर्थातचं करिनाने ठराविक लहेजा व सा’चे’ब’द्ध भुमिका न साकारता हर एक प्रकारच्या पात्राला साकारून यशस्वी प्रयत्न केल्याचे, तिच्या आजवरच्या करियरवर नजर टाकल्यास पहायला मिळते.
आजवर सहा फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळवणारी करिना रोमॅन्टिकपासून ते क्रा’ई’म स’स्पे’न्स चित्रपटात काम करताना आढळून आली आहे. खरतरं ती बॉलीवुडमधील सध्याच्या घडीची एक हा’ये’स्ट पे’ड ॲक्ट्रेस आहे. २१ सप्टेंबर १९८० साली जन्मलेल्या करिनाने आज केवळ भारतातच नाही तर जगभरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याची पहायला मिळते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!