बॉलिवुडमधील आपल्या कामाबद्दल काही भरपूर पॅशिनेट कलाकारांपैकी एक म्हणालं तर ती म्हणजे करीना कपूर खान. अर्थातचं करीनाने आजवर ते वेळोवेळी सिद्धही करून दाखवलं आहे. ती तिच्या आयुष्यात एखाद्या खास अथवा इतर कोणत्या अ’ड’च’णीं’साठी कधीच थांबून न राहता आपल्या कामावर सर्वस्वी प्रेम करत काम करत राहिली आहे.

करीनाने वेळोवेळी जे काही याचे पुरावे आजवर दिले आहेत, त्याची प्रचिती पुन्हा एकदा येताना सध्याच्या घडीला पहायला मिळते आहे. तुम्हाला जाणून कदाचित आश्चर्य वाटेल पण प्रेग्नंट झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणारी करीना, आता दुसर्‍या आठवड्यानंतरच नव्याने शुटींगसाठी सज्ज झाली असल्याची बातमी समोर येते आहे.

इतकचं नाही तर तिचा चक्क नवा लुकदेखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होत असल्याचं पहायला मिळतो आहे. करीना कपूर खानच्या मेक ओव्हर लुकने आता बरीच चर्चा रंगवल्याची खबर आहे. करीना इतक्या लवकर पुन्हा कामावर परतणार म्हणजे फारच हिरारीची बाब म्हणावी लागेल.

करीनाच्या आयुष्यात तिने आजवर बरचं काही संपादन केलेलं जरी असलं तरी एक कलाकार म्हणून आपल्या भुमिकांबद्दल कलाकार नेहमीच प्रचंड सजग असल्याचं पहायला मिळतं. तसं काहीसं करीनाचही आहे असचं म्हणावं लागेल. सध्या सोशल मीडियावर तरी करीनाच्या लुकचा एक व्हिडिओ व्हायरलं होतं आहे.

करीनाने सैफच्या तसं पाहता एकूण चौथ्या तर करीनापासून दुसऱ्या बाळाला जन्म दिलेला आहे. करीनाने नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो व व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, आता मी बाळाची अधिक तत्परतेने काळजी घेण्यास सज्ज होतं आहे. त्याच्यासाठी लागणारे डा’य’प’र्स, बर्प, इतर कपडे सर्वांचीच लगबग मी योग्यरित्या पुर्ण करत आहे.

करीना कपूरच्या या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स व लाईक्स भरगच्च पहायला मिळत असताना यावर सेलीब्रेटींच्याही कमेंट्सचा वर्षाव झाल्याचं पाहिलं जाऊ शकतं. करीनाच्या फोटोंवर मलाईका अरोरा म्हणते की, “करीना तू एक गॉर्जियस आई दिसते आहेस.” करीनाने मागच्या दोन आठवड्यापुर्वी या नव्या बाळाला जन्म दिला आहे.

अभिनेत्री करीना तिच्या बऱ्याच गोष्टींना घेऊन सतत चर्चेत राहतं असल्याची आजवर आपण पाहिली आहे. तिचा नवा लुक व्हायरलं होतं असताना तिच्या चाहत्यांमधे अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आपणं काही दिवसांपूर्वीच एक गोष्ट ऐकली होती की, करीनाने प्रे’ग्नं’सी’च्या दरम्यानचं लाल सिंग चढ्ढा सिनेमाचं शुट पूर्ण करून घेतलं.

कदाचित तो एक शेड्युल तिने पुर्ण केला असून आता पुन्हा काही शिल्लक राहिलेल्या तिच्या भुमिकेच्या वाट्याची शुटींग करण्यासाठी ती इतक्या लवकर सज्ज होत असावी. अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान दोघांच नात अगदीच निखळ आणि वाहत्या झऱ्याप्रमाणे राहिलेलं पहायला मिळालं आहे. आजवर सैफ अली खानने तिचा पती झाल्यानंतर तिच्या सर्व गोष्टींना तिला प्राधान्य देण्याची सर्वस्वी एकप्रकारे मुभा निश्चितच दिलेली आहे. सैफ अली खान एक पती म्हणून करीनाला शक्यतो सर्व प्रकारची मदत करताना नेहमी पहायला मिळतो.

करीना आणि सैफचं नात फारच सुंदर आहे. काही कारणास्तव जरी सैफचं हे दुसरं लग्न झालेलं होतं तरीदेखील सैफ करीना हे नातं घट्टरित्या एका विश्वासावर खंबीरपणे आज उभं आहे. करीनाने काही दिवसांपूर्वीच महिला दिनाचं औचित्य साधत आपल्या दुसऱ्या बाळासोबत एक पोस्ट शेअर केली होती. करीना आजही सिनेसृष्टीत एक भक्कमरित्या यशस्वी अभिनेत्री म्हणून काम करत असल्याची पहायला मिळते.

तिने अनेक सुपरस्टार्सच्या खांद्याला खांदा भिडवत जबरदस्त भुमिका साकारल्या आहेत. एखाद्या जबाबदारीची भुमिका जेव्हा कोणत्या सिनेमात करायची असेल तेव्हा सिनेसृष्टीत तिच्या नावाचा प्रथमदर्शनी विचार केला जातो, त्याला कारण म्हणजे ती तिच्या भुमिकेत सर्वस्व अर्पण करून काम करते. आता करीना मोठ्या पडद्यावर कधी एकदा येते, हे पाहणं रसिकप्रेक्षकांसाठी फारच उत्सुकतेचं ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!