बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या बहुतेक अभिनेत्री विवाहित आहेत. बर्‍याच अभिनेत्री आज दोन मुलांची आई बनल्या आहेत. पण आज आम्ही अशा अभिनेत्रीं विषयी बोलणार आहोत ज्यांनी लग्नानंतर प्र’सू’ती दरम्यान आपले पहिले अपत्य ग’मा’वले.

काजोल : 90 च्या दशकाची सर्वात सुंदर अभिनेत्री काजोलने 1999 साली बॉलिवूड अभिनेता अजय देवगनशी लग्न केले. परंतु कदाचित आपल्याला हे माहित नाही असेल की काजोलने इ’क्टो’पि’क ग’र्भ’धा’रणेच्या आ’जा’रामुळे तिचे पहिले मूल ग’मा’व’ले. पण आज ती एक मुलगा युग आणि मुलगी न्यासाची आई आहे.

शिल्पा शेट्टी : 90 च्या दशकातील एक सुंदर आणि सक्षम अभिनेत्री असलेल्या शिल्पा शेट्टीने भारताचे प्रख्यात उद्योगपती राज कुंद्राशी 1975 साली लग्न केले. काजोल प्रमाणेच शिल्पालाही काही कारणास्तव आपले पहिले मूल ग’मा’वावे लागले. शिल्पा आज वियान या एका सात वर्षाच्या मुलाची आई आहे.

किरण राव : प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत्री किरण रावने ही 2005 मध्ये दोन मुलांचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांच्याशी लग्न केले होते. किरण रावने ही काही तरी स’म’स्येमुळे आपले पहिले मूल ग’मा’वले. त्यानंतर 2011 मध्ये ती एक मुलगा आझादची आई बनली.

नताशा खान : मॉडेल आणि अभिनेत्री नताशाने वर्ष 2005 मध्ये बॉलिवूड अभिनेता फरदीन खानशी लग्न केले. नताशाने तिच्या पहिल्याच गर्भधारणे दरम्यान मुलाला ग’मा’व’ले. पण आज ती एक मुलगी डाइनी आणि मुलगा अझरियसची आई आहे.

रश्मि देसाई : टीव्ही विश्वाची सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री रश्मी देसाई हिने 2012 साली नंदिश संधूशी लग्न केले. पण रश्मीने आपल्या पहिल्या ग’र्भ’धा’रणे दरम्यान तिचे पहिले मूल ग’मा’वले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.