उपवास ही एक अनेक शतकांपूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे आणि बर्याच संस्कृती आणि धर्मांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावते. लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करतात. साधारणतः विशिष्ट कालावधीसाठी सर्व किंवा काही पदार्थ किंवा पेय पदार्थांपासून दूर राहणे हे आणि असेच अनेक उपवास करण्याचे मार्ग आहेत.

वजन कमी करण्यापासून ते मेंदूच्या अधिक चांगल्या कार्यापर्यंत उपवास करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे सिद्ध केल्या गेले आहे. चला तर पाहू काय आहेत उपवासाचे फायदे.

बर्याच अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की उपवासांमुळे र’क्तातील साखर नियंत्रण सुधारू शकते जे म’धु’मे’हाचा धो’का असलेल्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. अधून मधून उपवास आणि विशिष्ट कालावधी आड केलेला उपवास र’क्तातील साखरेची पातळी आणि इ’न्सु’लि’न रे’सि’स्ट’न्स कमी करण्यात मदत करतात परंतु पुरुष आणि स्त्रियांवर त्याचा भिन्न परिणाम होऊ शकतो.

काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की उपवासात जळजळ होण्याचे अनेक चिन्हक कमी होऊ शकतात जे मल्टीपल स्क्ले’रो’सि’ससारख्या दा’ह’क परिस्थितींवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

शिवाय उपवास को’रो’न’री हा’र्ट डि’सी’जच्या कमी जो’ख’मीशी संबंधित आहे. हे र’क्त’दा’ब, ट्रा’य’ग्लि’सेरा’इ’ड्स आणि को’ले’स्टे’रॉ’लची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

प्राण्यांच्या अभ्यासावरून असे दिसून आले आहे की उपवास केल्याने मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा होऊ शकते, मज्जातंतूंच्या पेशींचा संश्लेषण वाढू शकतो आणि अ’ल्झा’य’म’र रो’ग आणि पा’र्कि’न्स’नच्या सारख्या न्यू’रो’डो’जे’न’रे’टि’व्ह परिस्थितीपासून बचाव करू शकतो.

ह्यासोबतच उपवास केल्याने शरीरातील वजन आणि शरीराची चरबी कमी करण्यासाठी चयापचय वाढून स्नायूंच्या पेशींचे जतन करण्यास मदत होते.

अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की उपवास मानवी वाढ संप्रेरक किंवा ह्युमन ग्रोथ हा’र्मो’न (एचजीएच) ची पातळी वाढवू शकतो, हे एक महत्त्वपूर्ण प्रो’टी’न हा’र्मो’न आहे जे वाढ, चयापचय, वजन कमी करणे आणि स्नायूंच्या सामर्थ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

तसेच प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की उपवास केल्यामुळे ए’जिं’ग (वय वाढणे) ची लक्षणे कमी होऊ शकतात आणि दीर्घायुष्य वाढू शकते, परंतु ह्यावर अजूनही मानवी संशोधनाची कमतरता आहे.

काही प्राणी आणि टे’स्ट’-‘ट्यू’ब अभ्यासांनुसार असे दिसून आले आहे की उपवासांमुळे ट्यू’म’र’चा विकास रोखू शकतो आणि के’मो’थे’र’पीची प्रभावीता वाढू शकते. जे कॅ’न्स’र सारख्या आ’जा’रा’साठी खूप फायद्याचे ठरते.

उपवासाशी संबंधित इतके संभाव्य आरोग्य फायदे असूनही, उपवास सर्वांसाठी योग्य असू शकतो असे नाही.

जर तुम्हाला म’धु’मे’ह किंवा लो ब्ल’ड’शु’ग’र असेल तर उपवास केल्याने रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये स्पाइक्स आणि क्रॅ’श होऊ शकतात, जे धो’का’दा’य’क ठरू शकते.

याव्यतिरिक्त, वृद्ध प्रौढ, पौगंडावस्थेतील किंवा वजन कमी असलेल्या लोकांसाठी त्यांच्या आरोग्याचा विचार करता वैद्यकीय देखरेखीशिवाय उपवासाची शिफारस केली जात नाही.

उपवास केला तरी शरीराला योग्य ती ऊर्जा मिळाली पाहिजे त्यामुळे उपवास करताना, नेहमी हा’य’ड्रे’टे’ड रहाण्याची खात्री करा, पौष्टिक पदार्थ खा आणि भरपूर विश्रांती घ्या.

तुम्हाला काही आरोग्याबद्दल त्रास असल्यास किंवा 24 तासांपेक्षा जास्त उपवासची तयारी करत असल्यास उपवास करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून उपवसाने तुम्हाला मनःशांती तर मिळेलच शिवाय शरीराला त्या काळात देखील हव्या त्या गोष्टी योग्य प्रकारे मिळतील.