बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी लोकांच्या हृदयात आपली जागा बनवली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत,जो भलेही आज या जगात नसेल, पण आजही तो आपल्या चाहत्यांच्या हृ’द’यात जि’वं’त आहे.

आपण ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे राजेश विवेक. राजेश विवेक यांनी आपल्या कारकीर्दीत सर्व प्रकारची पात्रे साकारली त्यांच्या प्रत्येक पात्रात ते स्वतःला झोकून द्यायचे आणि त्यांचा आवाजही लोकांना फार आवडला आणि याच कारणामुळे ते चाहत्यांच्या हृ’द’यात त्यांची जागा बनवू शकले.

राजेश विवेक यांचा जन्म 31 जानेवारी 1949 रोजी उत्तरप्रदेशात झाला होता. त्यांनी उत्तरप्रदेशातील जौनपूर येथून एम.ए. पर्यंतचे शिक्षण केले.

राजेश विवेकने प्रथम दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या मालिकेत श्री वेदव्यास यांची भूमिका साकारली होती. यानंतर राजेश विवेक यांना चित्रपटांचे प्रस्ताव येऊ लागले आणि त्यांनी याच संधींचा फायदा घेतला आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान बनवले. राजेश विवेक यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी शाहरूख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटामध्ये पोस्टमनची भूमिका साकारली होती.

तसेच ‘वीराना’ या चित्रपटात राजेश विवेक यांनी म्हाताऱ्या तांत्रिकची भूमिका साकारली होती, या भूमिकेने राजेश विवेक यांना बरेच यश मिळवून दिले. राजेश विवेक यांनी आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटात ज्योतिषी गुरानची भूमिकाही साकारली होती.

राजेश विवेक यांनी केवळ हिंदी चित्रपटातच काम केले नाही तर त्यांनी अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आणि आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. राजेश विवेकने चित्रपट जगतात अभिनयाची नवी परिभाषा लिहिली. नंतर श्याम बेनेगल यांनी जूनून या चित्रपटातून त्यांना ब्रे’क दिला होता.

एकदा हैदराबाद येथे राजेश विवेक 16 जानेवारी 2016 रोजी एका चित्रपटाची शूटिंग करत होते. शूटिंगच्या दरम्यान त्याच्या छा’ती’त खूप ती’व्र वे’दना होत होती. वे’दना सतत वाढतच होती. वे’दना मोठ्या प्रमाणात वाढली आणि ते खाली पडले. त्यानंतर राजेश विवेक यांना रुग्णालयात नेण्यात आले.

पण राजेश विवेक यांचे नि’ध’न झाले. अभिनेता राजेश विवेक यांचे निधन हृ’द’यवि’का’रा’च्या झ’ट’क्या’ने नि’ध’न झाले. राजेश विवेक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी नि’ध’न झाले, त्या दिवशी एका प्रसिद्ध कलाकाराने हे जग कायमचे सोडले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.