उत्तम आ’रो’ग्या’सा’ठी योग्य आहार खूप गरजेचा असतो. पण लहान मोठ्यांसह सर्वांनाच पालेभाज्या, शिमला मिरची, कोबी अशा भाज्या म्हणलं की त्या टाळण्यासाठी वेगवेगळे बहाणे सुचतात. पण शरीरासाठी चांगल्या असणाऱ्या ह्या भाज्यांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत.
आजकाल नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या भाज्या बाजारात पाहायला मिळतात. तशीच एक वेगळी भाजी म्हणजे लाल (जांभळी) कोबी. काय सांगता आजपर्यंत कधी अशा कुठल्या कोबीबद्दल ऐकलं नाही? चला तर जाणून घेऊया त्याबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल.
लाल कोबी किंवा जांभळी कोबी वेगळ्या रंगाप्रमाणेच तिच्या वेगळ्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. चवीला हिरव्या कोबी प्रमाणेच लागणारी ही भाजी तिच्यातील वनस्पतींच्या संयुगांमुळे अधिक समृद्ध आहे. ही संयुगे मजबूत हा’डे आणि नि’रो’गी हृ’द’या’सा’ठी उपयुक्त ठरतात.
लाल कोबी जळजळ कमी करण्यास आणि विशिष्ट प्रकारच्या कॅ’न्स’र’पा’सू’न संरक्षण करण्यास फायदेशीर ठरू शकते.
ह्या कोबीमध्ये कॅ’ल’री’ज कमी असल्या तरी ही फा’य’ब’र आणि जी’व’न’स’त्त्वे अ, सी, के आणि बी 6 चा चांगला स्रोत आहे. ह्याशिवाय इतर जी’व’न’स’त्त्वे आणि खनिजे देखील काही प्रमाणात असतात.
तसेच फायदेशीर वनस्पती संयुगेचा हा एक चांगला स्त्रोत आहे. ह्यात असणारे अँ’टि’ऑ’क्सि’डं’ट्स शरीरास फायदेशीर ठरतात.
जांभळा कोबी जळजळवि’रू’द्ध ल’ढ’ण्या’स आणि वे’द’ना, सूज आणि अ’स्व’स्थ’ता यासारखे लक्षणे कमी करण्यात मदत करू शकते.
हे अँ’थो’सा’य’नि’न्स’चे समृद्ध स्त्रोत आहे ज्यामुळे हृ’द’य’रो’गा’चा धो’का कमी होऊ शकतो. अँ’थो’सा’य’नि’न’चे सेवन र’क्त’दा’ब कमी करण्यास आणि हृ’द’य’वि’का’रा’च्या धो’का कमी करण्यात गुणकारी ठरते.
लाल कोबी जी’व’न’स’त्त्वे सी आणि के 1 ने समृद्ध असते. हे दोन्ही मजबूत, नि’रो’गी हा’डे तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी आवश्यक आहेत. जांभळा कोबीमध्ये कॅ’ल्शि’य’म, मॅं’ग’नी’ज आणि जस्त सारख्या हा’डां’सा’ठी उपयुक्त पो’ष’क’द्र’व्ये देखील काही प्रमाणात असतात.
जांभळ्या कोबीमध्ये स’ल्फो’रा’फे’न आणि अँ’थो’सा’य’नि’न्स सारखी संयुगे असतात, जे शरीरास विशिष्ट प्रकारच्या क’र्क’रो’गापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात. तथापि, या प्रभावांच्या त’पा’स’णी’सा’ठी अधिक संशोधन आवश्यक आहे.
लाल कोबीची पाने संधिवात असणाऱ्या लोकांनी दुखणाऱ्या जागी गुंडाळली तर आरामदायी ठरू शकतात. अर्थात ह्याचा परिणाम हा औ’ष’धां’पे’क्षा कमी असतो.
ह्याशिवाय जळजळ कमी करण्यास, आ’त’ड्या’ती’ल लेजन्स रोखण्यास आणि अ’ल्स’र बरे करण्यास ही कोबी मदतशीर ठरू शकते. परंतु ह्यावर अधिक संशोधन आवश्यक आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.