सध्या चित्रपट इंडस्ट्रीत तर कुणीही लग्न करू राहिलेलं आहे. म्हणजे याआधी गावाकडे सर्वसामान्य लोकांची भरपूर लग्न झाली. तसं ग्लॅमरस असणारी इंडस्ट्री कशी मागे पडेल. मराठी मध्ये अनेक अभिनेत्री आपलं शुभमंगल सावधान उरकून घेत आहेत. कार्तिकी गायकवाड असो नाहीतर दुसरी कुणी. बऱ्याचं अभिनेत्री आहेत, की ज्यांनी कपाळावर कुंकू लावलेलं आहे. आता त्यात दक्षिणात्या फॅन येत.
सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. काहींनी को’र्टा’त लग्न केले तर काहींनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात लग्न सोहळा पार पाडला.
आता आणखी एका अभिनेत्रीने गुपचुप लग्न केल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री कयाल आनंदी आहे.
कयाल आनंदीने ७ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता तेलंगणा येथील एका हॉटेलमध्ये लग्न केल्याचे म्हटले जात आहे. आनंदीने लग्नाला केवळ जवळच्या लोकांनाच आमंत्रण दिले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कयाल आनंदीने सुकरातशी लग्न केले आहे. पण त्याच्या विषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत असल्याचे पाहायला मिळते. काहींनी को’र्टा’त लग्न केले तर काहींनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये थाटामाटात लग्न सोहळा पार पाडला. आता आणखी एका अभिनेत्रीने गुपचुप लग्न केल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री कयाल आनंदी आहे.
कयाल आनंदीने ७ जानेवारी रोजी संध्याकाळी ८ वाजता तेलंगणा येथील एका हॉटेलमध्ये लग्न केल्याचे म्हटले जात आहे. आनंदीने लग्नाला केवळ जवळच्या लोकांनाच आमंत्रण दिले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कयाल आनंदीने सुकरातशी लग्न केले आहे. पण त्याच्या विषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
आनंदी आणि सुकरात यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. फक्त त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
क’रो’ना व्हा’य’र’स’मुळे उ’द्भ’व’ले’ल्या प’रि’स्थि’ती’मुळे त्यांनी गुपचुप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्यांचे फोटो तर नक्की व्हायरल झालेल्या आहेत. पण कसं गुपित केलं की वेगळं हे मात्र मग, सांगता येणार पर्सनल माहीत.
आनंदीने ‘कयाल’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु सोलामन यांनी केले असून या चित्रपटाने आनंदीला लोकप्रियता मिळून दिली. या चित्रपटानंतर ती कयाल आनंदी या नावाने ओळखू जाऊ लागली.
तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. नायक, पोरियालान, कयाल, चंडी वीरन, तृषा इलाना, नयनथारा, विसारनाई, इरंडम उलगापोरिन, कवुंधु कोगम या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.