कपिल शर्मा हा विनोदाचा राजा मानला जातो. कारण कपिल शर्मा शो आणि इतर अवार्ड शो मधून त्याने खूप ग्रेट असं विनोदी काम केलेलं आहे. आणि अश्यात पैसे आले म्हणल्यावर लक्झरी जीवनशैलीसाठीही तो प्रसिद्ध झाला आहे. तो सध्या ऎशोआरामात ग्लॅमरस जीवन जगत आहे.

त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्यांव्यतिरिक्त मुंबईत एक आलिशान घर सुद्धा आहे. इतकेच नाही तर मोठ्या स्टार्सप्रमाणे त्याच्याकडेही कोट्यवधी रुपयांची व्हॅनिटी व्हॅन आहे. कपिल आजकाल या व्हॅनिटी व्हॅनद्वारे खूप चर्चेत आहे. काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्मा निवेदन देण्यासाठी मुंबई पो’लि’सां’च्या गु’न्हे शाखेत पोहोचला होता. त्याचं कारण ही फार वेगळं आहे. कपिलने डिझायनर दिलीप छा’ब्रि’या’व’र फ’स’व’णू’की’चा आ’रो’प केला आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे ते माहीत नाही. चला जाणून घेऊयात.

कपिल शर्मा म्हणाले, “दिलीप छाब्रिया आणि त्यांच्या घो’टा’ळ्या’ब’द्द’ल मी वर्तमानपत्रात वाचले होते, त्यानंतर मी मुंबई पो’लि’स आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतला.” कपिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप छाब्रिया यांना त्यांनी साडेपाच कोटी रुपये दिले. व्हॅनिटी व्हॅन डिझायनिंगसाठी देण्यात आली होती. कारण व्हॅन खूप भारी आहे. आता त्यात त्यांचं काय झालं ? काय माहीत. चला तर मग आम्ही तुम्हाला दिलीप छाब्रिया यांनी कपिलसाठी बनवलेल्या व्हॅनिटी व्हॅनची फोटो दाखवायला सुरुवात करतोय.

या व्हॅनिटी व्हॅनची किंमत साडेपाच कोटी रुपये आहे. कपिलची व्हॅनिटी व्हॅन बॉलीवूडमधील सर्वात महागड्या व्हॅनिटी व्हॅनपैकी एक असल्याचे म्हटले जाते. त्याची व्हॅनिटी व्हॅन पूर्णपणे सुसज्ज आहे. आणि खूप आलिशान अश्या सुख सोयी त्यात आहेत.

कपिलने आपल्या सोयीनुसार ही व्हॅन बनविलेली आहे. हे स्वतः त्याने डिझाइन केलेली आहे. कपिल शर्मापुढे दिलीपने शाहरुख खान आणि सलमान खानची व्हॅनिटी व्हॅनही डिझाइन केलेली आहे. कपिलची ही व्हॅनिटी व्हॅन पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही.

कपिल शर्माच्या व्हॅनिटी व्हॅनबद्दल बोलताना तो बर्‍यापैकी रमलेला आहे. कपिलच्या व्हॅनिटी व्हॅनची फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कपिलने काही काळापूर्वी आपल्या व्हॅनिटी व्हॅनचे काही फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप भारी वाटलं.

कपिलकडे अनेक लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे एक मर्सिडीज कार आहे, ज्याची किंमत 1 कोटी 19 लाख रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे व्होल्वो एक्ससी कार देखील आहे. या कारची किंमत सुमारे 90 लाख ते 1.3 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे रेंज रोव्हर कारदेखील आहे.

कपिल आधी खूप गरीब म्हणजेच मध्यमवर्गीय फॅमिली मधून आला आहे. पण त्याने स्ट्रगल केलं आणि मोठा झाला

कपिल ला पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा !..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.