मित्रांनो! बॉलिवूडच्या या झगमगत्या दुनियेत ब्रेकअप आणि पॅचअप या गोष्टी सातत्याने घडतच असतात. कोणाचे तरी अफेअर सुरु होते तर कुणाचं तरी नातं संपत. परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ब्रेकअपच्या लिस्टमध्ये आणखीन एक नाव सामिल झाले आहे ते म्हणजे आमिर खान आणि किरण राव यांचे. या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घ*ट*स्फो*ट घेत असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनीही त्यांच्या घ*ट*स्फो*टाची माहिती चाहत्यांना दिली आहे. नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी ध*क्का*दा*य*क आहे. चाहत्यांनाही या दोघांच्या घ*ट*स्फो*टा*ची बातमीने मोठा धक्काच बसला आहे.

दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री होती. एक कपल म्हणून सा-यांचे ते फेव्हरेट बनले होते. घ*ट*स्फो*ट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेले नाही. किरण रावसह आमिर खानचे दुसरे लग्न होते.घ*ट*स्फो*ट झाला असला तरी मुलाची काळजी दोघेही घेत राहतील. आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. दोघेही आता पती पत्नीसारखे राहत नसलो तरी मैत्री कायम राहिल असे आमिर खानने सांगितले आहे.

एका मुलाखतीत आमीर खानने सांगितले होते की, “मी जेव्हा ‘लगान’ सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा भाग होती. माझ्या घ*ट*स्फो*टा*नंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो ‘ओह माय गॉड! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो’. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो.”

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिनेनिर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.

त्या अगोदर पहिली पत्नी रिना दत्ताच्या प्रेमात इतका वेडा झाला होता आमिर खान की त्याने रिनाला चक्क रक्ताने लिहिलं होतं पत्र. आमिर खान आणि रिना दत्ताने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती.लग्नावेळी आमिरा कयामत से कयामत तक सिनेमाचे शूटिंग करत होता तर रिना शिकत होती. बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वीच आमिर खान रिनाच्या प्रेमात पडला होता. रिना आणि आमिरचा धर्म वेगळा असल्याने लग्नात प्रचंड अडचणीही आल्या होत्या. अखेर कुटुंबाच्या विरोधात जात त्यांनी लग्न केले. एकमेकांच्या आकंत प्रेमात बुडालेल्या आमिर आणि रिनाने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती. लग्नावेळी आमिर ‘कयामत से कयामत तक’ सिनेमाचे शूटिंग करत होता तर रिना शिकत होती.

आमिर खानने लग्न  झाल्याचे त्याच्या कुटुंबात सांगितले तेव्हा सून म्हणून रिनाचा स्विकारही केला.तिच्यापासून आमिरला इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिना दत्ता आणि आमिर खानचा संसार फार काळ काही टिकला नाही. अखेर २००२ मध्ये रिना आणि आमिर यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत वेगळे झाले होते. मुळात रिना आणि आमिर खानच्या घटस्फोट होण्याला कारणीभूत ठरले ते आमिर खानचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर.

‘दिल चाहता है’सिनेमाच्या शूटिंगवेळी आमिर आणि प्रीती झिंटाच्या अ*फे*अ*र*च्या चर्चा रंगायच्या.दोघांच्याही अ*फे*अ*र असल्याचे रिनाच्याही कानावर आले होते. आमिरच्या अशा वागण्याला वै*ता*गू*न रिनाने आमीरपासून वेगळे राहायला लागली होती.मात्र अ*फे*अ*र*च्या चर्चांवर प्रीतीने अफवा असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आमिर आणि रिना दोघांमध्ये सगळे काही सुरळीत होईल असे वाटू लागले होते. तितक्यात दोघांमध्ये तिस-याची एंट्री झाली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती होती किरण राव.