गेल्या वर्षभरात को’रो’ना’ने जगभर हा’हा’का’र मा’ज’व’ला होता. संपूर्ण 2020 ह्या सं’क’टा’त गेलं ज्यातून कोणीही सुटलं नाही. अनेक मोठमोठ्या सेलिब्रेटींना ही ह्या रो’गा’ची ला’ग’ण झाली होती.

जुलै महिन्यात, जवळजवळ संपूर्ण बच्चन कुटुंबांला को’रो’ना’ची ला’ग’ण झाली होती. महानायक बिग बी आणि अभिषेकने ह्यांना पॉ’झि’टी’व्ह आल्याच्या दुसर्‍याच दिवशी ११ जुलै रोजी मुंबईच्या नानावटी रु’ग्णा’ल’या’त दा’ख[ल करण्यात आले होते. अभिषेक बच्चन यांची पत्नी, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची 8 वर्षाची मुलगी आराध्यादेखील को’रो’ना पॉ’झि’टि’व्ह आल्या होत्या. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसासह चार बंगल्याना त्यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) सी’ल’बं’द केले होते.

2 जुलैला को’वि’ड -19 नि’गे’टी’व्ह आल्यानंतर ऐश्वर्या घरी परतली, अमिताभ बच्चन यांची 29 जुलै रोजी को’रो’न’व्हा’य’र’स’साठी नि’गे’टि’व्ह आले तर अभिषेक बच्चन यांना 29 दिवसांच्या मुक्कामानंतर रु’ग्णा’ल’या’तून सोडण्यात आले. हे आपण जाणतोच.

नुकतंच अभिषेक आणि अजय ह्यांनी द कपिल शर्मा शो मध्ये हजेरी लावली होती. ह्या शोमध्ये को’रो’ना’बद्दल अभिषेकला प्रश्न विचारण्यात आला की तुला को’रो’ना झाला कसा? त्यावर  अभिषेकने लगेच बाबांमुळे असं उत्तर दिलं. बाबांना को’रो’ना झाल्यामुळे मग तो मला झाला.

अभिषेकचं हे उत्तर ऐकून अजय त्याच्यावर प्रचंड रा’गा’व’ला आणि म्हणाला तू असं कसं बोलू शकतोस? त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण लॉ’क’डा’ऊ’न बच्चनजी घरातच होते. तूच कामासाठी म्हणून बाहेर पडायचा म्हणून त्यांना को’रो’ना झाला.

अर्थात अजयचे आणि बच्चन कुटुंबाचे घरोब्याचे संबंध आहेत आणि तो हे प्रेमापोटी बोलला म्हणून अभिषेकने ही त्याचं हे बोलणं आदराने घेतलं आणि आपली चूक मान्य केली. त्यावेळचा एक किस्सा अभिनेता अभिषेक बच्चन ह्याने द कपिल शर्मा शो मध्ये सांगितला.

त्याने सांगितले की को’रो’ना’चे निदान झाल्यावर अजय पहिला माणूस होता ज्याने मला कॉल केला. तो म्हणाला, ”हे काय आहे? काय चाललंय? तुला असं कसं झालं? ” आणि नंतर माझ्या लक्षात आलं की निदान व्हायच्या पाच-सहा दिवस आधी अजय मला भेटला होता.

अजय देवगण अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ या नवीन चित्रपटाची निर्मिती करत असून यात सोहम शाह आणि निकिता दत्ता देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ह्या आधी अजय आणि अभिषेक ह्यांनी बोल बच्चन, LOC-का’र’गि’ल, युवा, जमीन ह्यांसारख्या चित्रपटातून सोबत काम केले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.