सैराटपाहून आमिर खान म्हणाला…

Aamir Sairat

 

अभिनेता आमिर खानने सैराट पाहिल्यानंतर ट्वीट केलं आहे. आपण सैराट सिनेमा पाहिला, सैराट सिनेमाच्या एंडने आपल्याला धक्का दिला आहे, यातून सावरतोय.

 

 

 

सैराट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा, सैराटची टीम नागराज, अजय-अतुल, रिंकु राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे, अरबाझ शेख, तसेच संपूर्ण कलाकार आणि टीमचं आमिरने अभिनंदन केलं आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here