मित्रांनो!, आपण सर्वजण हे जाणतोच की सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अ’श्ली’ल चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल ॲपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अ’ट’क केली आहे. फेब्रवारी महिन्यात मुंबई पोलिसांकडे त्यांच्या विरोधात त’क्रा’र दाखल करण्यात आली होती.
याच प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांनी अ’ट’क केली आहे. यानंतर अनेकांनी राज कुंद्राविरोधात विविध आ’रो’प करायला सुरुवात केली. याच प्रकरणात आता मुंबई क्रा’ई’म ब्रँच पोलिसांच्या चौकशीतून राज कुंद्रा पॉ’र्नो’ग्रा’फी प्रकरणात सतत नवनवे खुलासे होताना दिसत आहेत.
Raj Kundra Pornograpgy case राजला अ’ट’क झाल्यापासून गंदी बात फेम अभिनेत्री गहना वशिष्ट Gehana Vasisth देखील प्रचंड चर्चेत आहे. ती स्वत: देखील पॉ’र्न प्रकरणात अडकली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळात ती अनेक मोठे खुलासे करत आहे. दरम्यान राज कुंद्राच्या नव्या अॅपसंबंधी तिने धक्कादायक माहिती दिली.
त्यापैकी एक म्हणजे ‘हॉटशॉट्स’ला पर्याय म्हणून राज कुंद्रा एक नवीन ॲप लॉन्च करणार होता. या ॲपवरील चित्रपटासाठी त्यानं शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आणि मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरच्या नावाचा विचार केला होता व सई ताम्हणकरला विचारण्यात देखील आलं होतं, असा दावा तिनं केला आहे. तिने सांगितले की, राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सोबत सिनेमा करणार होता. हा सिनेमा राज कुंद्रा एका अॅपवर रिलीज करणार होता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गहना करणार होती. इतकेच नाही तर गहनाने शमिता व्यतिरिक्त कंगना रणौत, पूनम पांडे आणि शर्लिन चोप्राचे देखील नाव घेतले. तुरूंगात जाण्याआधी मी राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी कळले की बॉलिफेम नावाचे एक नवीन अॅप लॉन्च करण्याची योजना सुरु आहे. या अॅपवर आम्ही रिअॅलिटी शो, टॉक शो, म्युझिक व्हिडीओ, कॉमेडी शो आणि चित्रपट दाखवण्याचा विचार करत होते
मात्र गहनाच्या या आरोपानंतर यात काहीही तथ्य नसल्याचं स्वतः सई ताम्हणकरनं म्हंटलं आहे. राज कुंद्रा प्रकरण आणि त्याच्या कोणत्याही ॲपचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचं सई ताम्हणकरनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राज कुंद्राला कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस को’ठ’डी सुनावली होती. त्यांनतर झालेल्या सुनावणीत राज कुंद्रा आणि रायन थॉर्पे यांना आणखी पुढील 7 दिवस पोलीस को’ठ’डी सुनावण्यात आली आहे.