नुकताच बॉलीवुडमधे एके काळी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणाऱ्या राणीचा अर्थात राणी मुखर्जी हिचा जन्मदिवस पार पडला. तिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक खास गोष्ट सर्व रसिकप्रेक्षकांसोबत आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, जी खुपच हटके आणि वेगळी आहे. मुळात 21 मार्च रोजी जन्मला आलेली राणी मुखर्जी यावेळी तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
तिच्या आयुष्यात तिने आजवर केलेल्या सिनेमांमधून नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची अभिनयातील सहजतेची छाप इतक्या भारदस्तपणाने उ’म’ट’व’ली आहे की लाखो – करोडो लोक तिचे चाहते झाले आहेत. राणी मुखर्जी हिच्या बाबतीत आवाजावरून वा’द निर्माण होण्याचं मुख्य कारण तिला प्रसिद्धीझोतात आणणारं ठरलं. अर्थातचं एकाचवेळी वा’दं’ग आणि त्याचवेळी तेवढीच प्रसिद्धी.
असे क्षण प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला क्वचितच येतात. राणी त्या निवडक कलाकारांपैकी एक आहे असं म्हणावं लागेल. राणीला खऱ्या अर्थानं आमिर सोबतच्या गुलाम सिनेमानं सुरूवातीला लाईमलाईटमधे आणलं. या सिनेमातील “आती क्या खंडाला” हे गाणं तुम्ही आजवर कित्येकदा गुणगुणलं देखील असेल. तर याच गाण्यामुळे सिनेसृष्टीत वा’द निर्माण झाले होते.
राणीला कल्पना नव्हती आणि तिला जाणिव न करून देताच हे गाणं एका डब आर्टिस्टकडून गाऊन घेण्यात आलं होतं. अनेकांना आजवर हेच वाटत आहे की, त्या गाण्यातला आवाज हा राणी मुखर्जीचा खराखुरा आवाज आहे. परंतु सत्यता काही वेगळीच आहे. तुम्हाला माहितच असेल या गाण्याने राणीची अशीही ओळख झाली होती, सर्वजण तिला खंडाळा गर्ल म्हणूनच ओळखू लागले होते.
राणी मुखर्जीच्या आयुष्यात तसं पाहता फार वा’द’वि’वा’दा’चे प्रसंग कधी घ’ड’ले नव्हते. आजवरही ती अनेकदा नव्या सिनेमाच्या वेगवेगळ्या धा’ट’णी’च्या कथानकातून समोर येते, तेव्हाही रसिकप्रेक्षकांचा तिच्या सिनेमांना चांगलाच प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे, तिच्या अभिनयाचा दर्जा आजही तेवढाच चांगला टिकून आहे जो काही काळापूर्वी तिच्या तरूणपणातील सिनेमांमधे पहायला मिळतं असायचा.
म’र्दा’नी, त’ला’श, म’र्दा’नी 2, हिचकी अशा काही अलीकडच्या सिनेमांमधील तिच्या भुमिकांनी रसिकप्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळवून दिला. राणीच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर कोलकात्यात बंगाली कुटुंबात जन्माला आलेली राणी खऱ्या अर्थानं बॉलीवुडमधील अभिनेत्रींपैकी एकप्रकारची राणीचं बनून राहिली आहे. राणीला लहानपणापासून अभिनयाची प्रचंड आवड तर होतीच. शिवाय खास बात म्हणजे, तिचे वडील हे बंगाली सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून काम करत असायचे.
राणी मुखर्जीच्या आयुष्यात ती सुरूवातीच्या काळात अधिक नावाजली गेली ती तिच्या शांत आणि आवाजातील असलेल्या एका मऊ ऐकू येणाऱ्या टोनमुळे. पुढे चालून तिच्या हावभावांनी रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केली. आणि पाहता पाहता राणी मुखर्जी लाखो लोकांच्या ह्रदयाची राणी बनली.
कुछ कुछ होता है, हॅलो ब्रदर, कभी अ’ल’वि’दा ना केहना, ह’द कर दी आपने, बंटी और बबली अशा कित्येक उत्कृष्ट सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाचा ठसा रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटविला आहे. राणी मुखर्जीच्या आगामी सिनेमाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची शक्यता ह’ल्ली पहायला मिळतं आहे. आता नव्या कोणत्या विषयावर राणीचा सिनेमा येणार याकडे प्रेक्षक चांगलीच आस लावून बसला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!