आपल्या हिंदी सिनेमा इंडस्ट्रीत काही अभिनेते असे होऊन गेली आहेत की ज्यांनी त्यांच्या दर्जेदार कामाने इतिहास निर्माण केला आहे. त्यात खूप सारी नावे येतील; पण अश्यातही एक महत्वाचं नाव खूप लोकप्रिय झालं होतं. म्हणजे अजूनही आहे. आणि त्यांना आठवलं किंवा त्यांचे सिनेमे बघितले की अंगात प्रा’ण शिल्लक आहे असं वाटतं.
प्रा’ण या नावावरून तुम्हाला काही आठवतंय का ? होय ज्यांना आपण प्रा’ण होऊन जाताना पाहिलं त्यांच्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात.
तो आला, त्याने पाहिलं आणि सारं काही जिंकून घेतलं असं काहीसं दि’वं’ग’त अभिनेते प्रा’ण यांच्यासोबत झालं. खलनायिकी भूमिका साकारणारा हा अभिनेता एकेकाळी नायकांवरही भा’री प’ड’ला होता. त्यामुळे अनेक चित्रपटांमध्ये नायकांपेक्षा प्रा’ण यांनी साकारलेल्या खलनायकाची भूमिका विशेष गा’ज’ली. त्यामुळेच आज प्रा’ण यांचे काही गा’ज’ले’ल्या चित्रपटांचा आढावा घेऊयात.
आह – प्रा’ण यांचा आह हा चित्रपट १९५३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याकाळी हा चित्रपट विशेष गा’ज’ला. या चित्रपटात संपूर्ण वेळ डॉ. कैलाश यांच्यावर सं’श’य घेतला जातो. मात्र, प्रत्यक्षात डॉ. कैलाश यांचा काहीच दो’ष नसतो. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रा’ण यांची भूमिका ख’ल’ना’य’का’ची नव्हती.
मधुमती- १९५८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अभिनेत्री वैजयंती माला यांनी तिहेरी भूमिका साकारली होती. बिमल रॉय निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटात प्रा’ण यांनी उग्रनारायण ही भूमिका साकारली होती. यात उग्रनारायण नायिकेवर डोळा ठेवून तिची संपत्ती ह’ड’प करण्यासाठी तिच्यामागे लागल्याचं पाहायला मिळालं होतं.
जिस देसमे गंगा बहती है (१९६०) – जिस देस में गंगा बहती है हा चित्रपट त्याकाळी तु’फा’न गा’ज’ला होता. या चित्रपटा प्रा’ण यांनी रा’का या डा’कू’ची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे त्यांच्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती. हा चित्रपट १९६० साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
जंगल मे मंगल- राजेंद्र भाटिया दिग्दर्शित हा चित्रपट १९७२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात प्रा’ण यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. एक व्यक्तिरेखा स्त्रीची आणि एक पुरुषाची! या चित्रपटातील गाणी त्याकाळी गा’ज’ली होती.
उपकार (१९६७)- पायाने अ’धू असणाऱ्या मलंग चाचा खूपच गा’ज’ला. एक चरित्र अभिनेता म्हणून विविध भूमिका प्रा’ण यांनी मोठ्या खु’बी’ने केल्या.
जंजीर (१९७३)- १९७३ साली प्रदर्शित झालेला जं’जी’र हा चित्रपट कोणताही चित्रपटरसिक विसरणं शक्य नाही. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झ’ळ’क’ले होते. तर प्रा’ण खलनायकाच्या भूमिकेत. मात्र, अमिताभ बच्चन यांच्या इतकीच प्रा’ण यांची भूमिका गा’ज’ली होती. अमिताभच्या डोळ्याला डोळा भि’ड’वि’णा’रा शेरखान प्रा’ण यांनी पडद्यावर रंगविला. गल्लीचा डॉ’न असणाऱ्या शेरखानची आणि अमिताभची जु’ग’ल’बं’दी पहावी अशीच!
श’रा’बी (१९८४) दा’रू’च्या आहारी गेलेल्या अमिताभच्या एका प्रचंड पैसा असणाऱ्या बापाची भूमिका. अ’प’त्या’च्या प्रेमासाठी त’ड’फ’ड’णा’रा बाप अप्रतिमपणे साकारला.
याच दरम्यान, प्रा’ण यांचे असंख्य चित्रपट आज अ’ज’रा’म’र झाले आहेत. त्यामुळे ते दे’ह’रु’पा’ने आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांच्या स्म’र’णा’त आहेत. प्रा’ण यांचं खरं नाव प्रा’ण किशन सिकंद असं असून, यमला जट या १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ख’ल’ना’य’का’ची व्यक्तिरेखा असली काय आणि च’रि’त्र’ना’य’का’ची व्यक्तिरेखा असली काय त्यांच्या नजरेतली आणि आवाजातली ज’र’ब कधीच बदलली नाही.
अश्या गा’ज’ले’ल्या चित्रपटात अप्रतिम अभिनय केल्याने त्यांना खूप प्रसिद्धी मिळालेली होती. लोकांच्या मनात जाऊन कायमचं बसण्याची संधी मिळाली होती. तसं ते या जगातून गेल्यानंतर आजही त्यांना प्रा’ण म्हणूनच संबोधलं जातं. अश्या ग्रेट अभिनेत्याला खूप सलाम !…