बॉलिवूड मध्ये एका सुपरस्टार अभिनेत्याला लग्न कधी करणार? असाच विषय निघतो. म्हणजे तो पन्नाशी गा’ठ’ल्या नंतर ही लग्न का करत नाही असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. अश्यात त्यांच्याविषयी अनेक गोष्टी ही व्हायरल होत असतात. सध्या त्या प्रसिद्ध अभिनेत्या सोबत लग्न करायचं होतं अशी क’बु’ली ज’बा’ब एका अभिनेत्री कडून मिळालेला आहे.

आणि सध्या तो खूप चर्चेत आहे. आता ती अभिनेत्री कोण ? आणि तो अभिनेता कोण ? हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर चला मग त्याचं सविस्तर असं उत्तर जाणून घेऊयात.

त्या प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव आहे, सलमान खान. होय आणि सलमान सोबत लग्न करायचं असं कोण अभिनेत्री म्हणली असेल. अंदाज लावा. ती त्याची ए’क्स आहे. सलमान खानचे सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण आजवर चांगलेच गाजले आहे. सोमी अली मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते.

सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. १२ वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते.

पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्र’श होते. याविषयी तिनेच नुकतीच क’बु’ली बॉ’म्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

सलमानने या मुलाखतीत सांगितले आहे की, मैंने प्यार किया पाहिल्यानंतर सलमानची मोठी फॅन झाली होती. त्याला भेटता यावे, त्याच्यासोबतच लग्न करता यावे यासाठी मी भारतात आले. मी मुंबईत आले, त्यावेळी केवळ १६ वर्षांची होते.

माझे भाग्य चांगले असल्याने मुंबईत आल्यावर काहीच दिवसांत सलमानला भेटले, त्याच्यासोबत काम करण्याची देखील मला संधी मिळाली. खरे सांगू तर मला अभिनयात अ’जि’बा’तच रस नव्हता. केवळ सलमानशी मैत्री करायची इतकीच माझी इच्छा होती आणि माझी ती इच्छा पूर्ण देखील झाली.

सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने १९९१ ते १९९७ या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. १९९९ मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रे’क’अ’प झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रे’क’अ’पनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. यानंतर २०११ मध्ये ती सलमानला भेटली होती. सलमान एका शूटींगसाठी बँकॉकला गेला होता. तिथे सोमीदेखील तिच्या कामाच्या निमित्ताने आली होती. तिथे अनेक वर्षांनी त्यांची पुन्हा भेट झाली होती.

सलमानसोबत ब्रे’क’अ’प झाल्यानंतर सोमी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्लोरिडाला परतली. तिथे तिने सा’य’कॉ’लॉ’जी’चे शिक्षण घेतले. यानंतर मियामी युनिव्हर्सिटीतून जर्नालिझम केले. यादरम्यान डॉ’क्यु’में’ट्री बनवण्यात तिला र’स वाटू लागला.

पुढे तिने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकेडमीत प्रवेश घेतला. त्यानंतर सोमीने महिलांच्या आयुष्यावर काही ल’घु’प’ट बनवले. २००६ मध्ये तिने महिलांच्या अधिकारांसाठी काम करायला सुरुवात केली आणि नो मोअर टीअर्स नावाची संस्था स्थापन केली. वयाच्या पाचव्या वर्षी सोमीवर लैं’गि’क’ अ’त्या’चा’र झाला होता. हेच ही संस्था सुरू करण्यामागचे खरे कारण होते. आता सोमी जगभरातील महिलांच्या अधिकारांसाठी काम करते. सोमीच्या या संस्थेचे हजारो सदस्य आहेत.

सोमीने म्हंटलेली गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण सलमान चं लग्न म्हंटलं की कायम चर्चा होते. तर नेमकं असं एकंदरीत ते प्र’क’र’ण घ’ड’ले’लं आहे.