ते म्हणतात ना, फ’स’व’णु’की’व’र उभं असलेलं नातं पत्याच्या बंगल्यापेक्षा त’क’ला’दू असतं … स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं… दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं… यामध्ये बर्‍याचदा स्वातीला नन्ना सांगतो की श्रीधर काही चांगला माणूस वाटत नाही…

श्रीधरच्या तोतया बायकोला भेटल्यावर देखील स्वाती श्रीधरचं खरं रूप ओळखू शकत नाही. स्वाती उघड्या डोळ्याने देखील सत्य बघू शकत नाहीये कारण,तिच्या डोळ्यावर श्रीधरच्या प्रेमाची पट्टी आहे …

स्वातीसमोर स्वतःला प्रामाणिक म्हणून सिद्ध करण्यासाठी श्रीधरने अनेक नवनवे डा’व रचले.

आणि त्यात स्वाती पूर्णत: अ’ड’क’त चालली आहे…श्रीधर आणि स्वातीच्या जुळू पाहणाऱ्या नात्यात अनेक सं’क’ट येत राहिली पण श्रीधरने प्रयत्न सोडला नाही. श्रीधरच्या प्रेमात जसजसे दिवस पुढे सरकू लागले स्वातीचा त्याच्यावरचा विश्वासदेखील वाढू लागला…

श्रीधरने स्वातीसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा विचार देखील केला आहेत्याने रचलेल्या या जा’ळ्या’त स्वाती पुरेपूर अ’ड’क’ली देखील जाणार आहे. आणि अखेर ती लग्नास होकार देखील देणार आहे…

स्वाती आणि श्रीधरची अखेर रेशीमगाठ जुळणार आहे… आता हे कसे घडले ? श्रीधरने कसे स्वातीला मनवले ? हे प्रेक्षकांना लवकरच कळणार आहे…

या दोघांच्या लग्नाला मिना आत्याचा पुर्णपणे वि’रो’ध आहे…  त्यामुळे अचानक तिथे मिना आत्याच्या येण्याने काय होईल ? तिच्या येण्याने श्रीधर आणि स्वातीच्या नात्याला गालबोट तर लागणार नाही ना ?

 श्रीधरचा खरा चेहरा ती स्वातीसमोर आणू शकेल ? मिनाआत्या तिथे कशी पोहचली ? हे पूर्ण जाणून घेण्यासाठी पाहा चंद्र आहे साक्षीला सोम ते शनि रात्री ८.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे…. काहींना मैत्रीत प्रेमं गवसतंतर काहींना एका नजरेततर काहींची मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. पण, प्रेमाच्या या हळुवार, सुंदर नात्याभोवती जेव्हा वि’श्वा’स’घा’ता’च कुं’प’ण येतं तेव्हा माणसाची हो’र’प’ळ सुरू होते.

आपल्याच आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तिकडून तो झाला आहे याचा जेव्हा सं’श’य येतो तेव्हा कशी ती व्यक्ति स्वत:ला सांभाळते आणि पुढे जाते ? हा प्रश्न समोर येतो. 

स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात आता लग्नानंतर नक्की काय घडणार ? कसा असेल यांचा लग्नानंतरचा प्रवास ? श्रीधर लपवत असलेले रहस्य स्वाती समोर येणार ? हे लवकरच आपल्याला कळणार आहे …

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.