रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून,
परत एकदा नाटकाची घंटा वाजवत आहोत,
वर्षातील आपल्या सर्वात मोठया उत्सवासाठी,
अर्थात झपुर्झा साठी !
यंदाच्या विषय आहे, जग एक कुटुंब व त्याचे पैलू
ह्या विषयाला सद्यस्थितीत फार जास्त आणि निराळे महत्व आले आहे !
यंदाचा झपुर्झा फार फार वेगळा आहे, कारण यंदा आपले नाट्यगृह फार वेगळे आहे, नाटकाचे फॉर्म वेगळे आहेत, आणि तालमी सुद्धा वेगळया आहेत.
पण एक टीम बनून शिकण्यासारखी प्रक्रिया मात्र तीच, नेहमी असते तशीच ! आणि विषय, लेखन, दिग्दर्शन आणि निरनिराळ्या आव्हानात्मक प्रयोगांची मेजवानीही तीच !
ह्यात नाटक आणि नृत्यही आहे, सोबत शब्दझपुर्झा आहे, आणि आपले वार्षिक पुरस्कार आहेत !
क्षितिज कुलकर्णी आणि गौरव संभुस यांच्या विलक्षण कल्पनेत साकारला जाणार आहे, एक नवा रंगमंच आणि तो अनुभवण्याची आपल्या सगळ्यांना संधी !
झपुर्झा : वसुधैव कुटुंबकम : 2020.
1. ही वाट दूर जाते :
पवन वेलकर, अवधूत येरगोळे, प्रसन्न माळी.
2. इंद्रधनू adventures :
समीर शिर्के, साधना पाटील, ऋषिकेश, राजश्री भिसे, पल्लवी गोडबोले, शशांक लोखंडे, महेश गोळसे, आलोक जाधव, , अमृता संभुस, सायली शिंपी.
3. युवा उपनिषद :
अवधूत यरगोळे, हेमांगी कुळकर्णी, गौरव संभुस, महेश गोळसे, यश सलागरे, परेश बागवे, प्रसन्न माळी.
4. रमता जोगी : नृत्य नाट्य : कार्तिक हजारे, विशाखा पांगम,
स्नेहा वाघ, परेश बागवे, समीर शिर्के व इतर.
5. ट्रॉयचा घोडा. : सायली शिंपी, हेमांगी कुळकर्णी,
गौरव संभुस.
6. झूम बराबर झूम : पवन, ऑडी, कार्तिक, समीर, गौरव, ऋषिकेश, साधना मॅडम.
7. रेनबो बोन्साय : आकाश भडसावळे कार्तिक हजारे, तेजश्री गवळी, परेश बागवे.
झपुर्झा 2020 पुरस्कार
तालीमसर्जक पुरस्कार
उत्स्फूर्तता सर्जक पुरस्कार
चतुरस्त्र सर्जक पुरस्कार
झपुर्झा मैत्र पुरस्कार
साहित्यसेवा पुरस्कार
चेहरा पुरस्कार
गुरुवर्य केशवराव मोरे स्मृति सर्वोत्तम पदार्पण पुरस्कार
यंदा प्रथमच टीम मधील नवीन सहभागी ना एकत्र लेखन दिग्दर्शन करण्याची संधी
नाटक – U & Me
कथा – स्नेहा वाघ
दिग्दर्शक – राजश्री भिसे
संहितालेखन आणि संवाद – मुग्धा फाटक
संहितालेखन आणि संवाद सहाय्य – ऋषिकेश ताम्हनकर, राजश्री भिसे, स्नेहा शेडगे, अमृता संभुस
मार्गदर्शक – अवधूत येरगोळे, हेमांगी कुलकर्णी